लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक छळ

लैंगिक छळ

Sexual harassment, Latest Marathi News

सावत्र बापाचा विकृतपणा; मुलीवर अत्याचार करून चित्रीकरण, ब्लॅकमेलिंग करून पुन्हा प्रयत्न - Marathi News | Stepfather's perversion; Filming of abusing his daughter | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावत्र बापाचा विकृतपणा; मुलीवर अत्याचार करून चित्रीकरण, ब्लॅकमेलिंग करून पुन्हा प्रयत्न

अखेर संतप्त मुलीने चिकलठाणा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी विकृत सावत्र बापाला अटक केली. ...

बीडमध्ये ६६ ‘वैष्णवी’ मृत्यूच्या दारातून परत; १०८ जणींना हवाय पोलिसांकडून ‘भरोसा’ - Marathi News | 66 'Vaishnavi' women return from death row in Beed; 108 women need 'confidence' from police | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये ६६ ‘वैष्णवी’ मृत्यूच्या दारातून परत; १०८ जणींना हवाय पोलिसांकडून ‘भरोसा’

बीड पोलिसांकडून समुपदेशन; पाच महिन्यांत १७४ विवाहितांच्या पोलिसांत तक्रारी ...

तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार - Marathi News | A three-year-old boy was taken to a dark room and...; Teacher abuses minor boy in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार

विठ्ठलवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री दुलांनी टीचरच्या घरी धाड टाकून अटक केली. दुलानीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.  ...

घरात दम कोंडतोय! राज्यात दररोज ३२ 'वैष्णवीं'चा होतोय छळ, ग्रामीणपेक्षा शहरात अधिक घटना - Marathi News | It's suffocating at home! 32 'Vaishnavis' are being harassed every day in the state, more incidents in cities than in rural areas | Latest beed News at Lokmat.com

बीड :घरात दम कोंडतोय! राज्यात दररोज ३२ 'वैष्णवीं'चा होतोय छळ, ग्रामीणपेक्षा शहरात अधिक घटना

ग्रामीणपेक्षा शहरांमध्ये विवाहिता छळांच्या घटना अधिक ...

"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या - Marathi News | "Ajit pawar, will you save the office bearer or give justice to Vaishnavi hagawane?", Sushma Andhare got angry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या

Vaishnavi Hagawane Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणानंतर संताप व्यक्त होत आहे. यावरूनच सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट सवाल केला आहे. ...

साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार - Marathi News | A disturbing incident in Satara! 13-year-old sister raped repeatedly by her cousin | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार

सातारा शहरजवळील उपनगरामध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका २५ वर्षीय नराधमाने १३ वर्षांच्या चुलत बहिणीवरच अनेक महिने बलात्कार केला.  ...

Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना  - Marathi News | Ulhasnagar Crime: Threatened to kill, took minor boy to toilet and tortured him; Ulhasnagar incident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर केला अत्याचार

आरोपी अमित कोतपिल्ले याची गेल्याच आठवड्यात कारागृहातून जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर त्याने गुरुवारी दुपारी लहान मुलावर अनसैर्गिक अत्याचार केले. ...

अभिनेता विजय राज यांना दिलासा, लैंगिक छळ प्रकरणातून निर्दोष मुक्तता - Marathi News | Actor Vijay Raaz Acquitted In 2020 Sexual Harassment Case At Vidya Balan Sherni Movie Set Details Inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता विजय राज यांना दिलासा, लैंगिक छळ प्रकरणातून निर्दोष मुक्तता

5 वर्षांपूर्वी विद्या बालनच्या 'शेरनी' चित्रपटाच्या सेटवर काय घडलं होतं? ...