लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण

Sexual abuse, Latest Marathi News

लज्जास्पद! कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर शोधणाऱ्या मुलीकडे शेजाऱ्याने केली सेक्सची मागणी  - Marathi News | twitter user recounts bizarre offer sex from neighbour for oxygen amid covid pandemic | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लज्जास्पद! कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर शोधणाऱ्या मुलीकडे शेजाऱ्याने केली सेक्सची मागणी 

CoronaVirus Marathi News and Live Updates : लोकांच्या हतबलतेचा, परिस्थितीचा गैरफायदा घेतला जात आहे. कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर्सचा शोध घेणाऱ्या मुलीकडे शेजाऱ्याने सेक्सची मागणी केली गेल्याचा भयंकर प्रकार ट्विटरवरून समोर आला आहे.  ...

गरोदर राहिल्याने दुष्कृत्य उघडकीस; लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर गँगरेप  - Marathi News | Pregnancy exposes gangarpe crime; Gangrape of a young girl by showing the lure of marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गरोदर राहिल्याने दुष्कृत्य उघडकीस; लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर गँगरेप 

Gangrape : प्रियकरासह तिघांना अटक, धर्मवीरनगरमध्ये राहणारा आरोपी आकाश याची आणि पिडित मुलगी यांची गेल्या एक वर्षभरापूर्वी ओळख झाली. ...

बापरे! कोरोना रुग्णावर वॉर्डबॉयचा बलात्कार; दुसऱ्या दिवशी मृत्यू, १ महिन्यानंतरही कुटुंबीयांना सुगावा नाही - Marathi News | Wardboy rapes woman in covid ward; Death the next day, even after 1 month, the family has no clue | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! कोरोना रुग्णावर वॉर्डबॉयचा बलात्कार; दुसऱ्या दिवशी मृत्यू, १ महिन्यानंतरही कुटुंबीयांना सुगावा नाही

Rape in Covid patient by Wardboy : . महिलेने रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सला या लज्जास्पद घटनेची माहिती दिली. ...

महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचे अश्लील फोटो पाठवले तिच्या नातेवाईकांना अन्...  - Marathi News | Sent obscene photos of having sexual relations with a woman to her relatives ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचे अश्लील फोटो पाठवले तिच्या नातेवाईकांना अन्... 

Crime News : या प्रकरणी कळमनुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे. ...

अनोखा विवाह! बलात्काराच्या आरोपीने पीडितेशी पोलीस ठाण्यातच बांधली लगीनगाठ  - Marathi News | Unique wedding! Accused of rape get married with the victim at the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनोखा विवाह! बलात्काराच्या आरोपीने पीडितेशी पोलीस ठाण्यातच बांधली लगीनगाठ 

Marriage in Police station : पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे आरोपी आणि पीडित या दोघांमध्ये तडजोड झाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ...

मामाच्या नात्याला काळीमा; लैंगिक अत्याचाराला कंटाळून एकीने संपविले जीवन तर दुसरी दहशतीखाली - Marathi News | Tired of sexual harassment of uncle, one ended his life while the other was under terror | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मामाच्या नात्याला काळीमा; लैंगिक अत्याचाराला कंटाळून एकीने संपविले जीवन तर दुसरी दहशतीखाली

Sexual Harasament : पाथर्डी शिवारात मामाच्या लैंगिक अत्याचाराला त्रासलेल्या पिडितेने चक्क आपली जीवनयात्राच संपविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या दोन्ही घटनांनी मामाच्या नात्याला शहरात काळीमा फासली गेली आहे. ...

मुलगा बनून मुलीने तरुणीलाच अडकवलं प्रेमात; शारिरीक संबंधही ठेवला, अखेर सत्य समजलं अन्... - Marathi News | After becoming a boy, the girl fell in love with the another girl in london | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलगा बनून मुलीने तरुणीलाच अडकवलं प्रेमात; शारिरीक संबंधही ठेवला, अखेर सत्य समजलं अन्...

25 वर्षांच्या मुलीने फेसबुकवर मुलाच्या नावाने बनावट फेक अकाऊंट तयार केले. ...

लज्जास्पद! भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने महिलेला पाजली दारू अन् केला अत्याचार  - Marathi News | Shame! Under the pretext of exorcism, exorcist gave alcohol to a woman and tortured her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लज्जास्पद! भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने महिलेला पाजली दारू अन् केला अत्याचार 

Superstition : मांत्रिकाचे ऐकून महिला पतीसोबत मांत्रिकाकडे भूतबाधा उतरवण्यासाठी आली. त्यावेळी या मांत्रिकाने महिलेला बळजबरी दारू पाजली. ...