लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सत्र न्यायालय

सत्र न्यायालय

Sessions court, Latest Marathi News

विवाहितेचे अपहरण प्रकरण : आरोपीला साडेतीन वर्षे कारावास - Marathi News | Marriage woman abduction case: A three-and-a-half year imprisonment for the accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहितेचे अपहरण प्रकरण : आरोपीला साडेतीन वर्षे कारावास

सत्र न्यायालयाने विवाहितेचे अपहरण व अन्य विविध गुन्हे करणाऱ्या आरोपीला ३ वर्षे ६ महिने सश्रम कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. ...

नागपूर सत्र न्यायालय : आरोपीला १० वर्षे कारावास - Marathi News | Nagpur Sessions Court: The accused is sentenced to 10 years imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपूर सत्र न्यायालय : आरोपीला १० वर्षे कारावास

विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. ...

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपी विक्रम भावेचा जामीन पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Dr. Narendra Dabholkar murder case: Pune Sessions Court rejected bail of accused Vikram Bhave | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपी विक्रम भावेचा जामीन पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला

 पुढील सुनावणी ३० जानेवारीला ठेवण्यात आली आहे.  ...

नागपूर सत्र न्यायालय :  वडिलाचा खून करणाऱ्या मुलाला दहा वर्षे कारावास - Marathi News | Nagpur Sessions Court: A father's murderer son convicted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर सत्र न्यायालय :  वडिलाचा खून करणाऱ्या मुलाला दहा वर्षे कारावास

सत्र न्यायालयाने वडिलाचा खून करणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या मुलाला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. ...

नागपूर जेल ब्रेकमधील पाच आरोपींना प्रत्येकी दोन वर्षे कारावास - Marathi News | The five accused in the Nagpur jail break each get two years imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जेल ब्रेकमधील पाच आरोपींना प्रत्येकी दोन वर्षे कारावास

सत्र न्यायालयाने मंगळवारी नागपूर जेल ब्रेक प्रकरणातील पाच आरोपींना प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तर, दोन आरोपींना ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सोडले. ...

डॉक्टरने प्रियकराचे गुप्तांग कापले म्हणून कोर्टाने सुनावली १० वर्षांची शिक्षा - Marathi News | Dentist women gets 10-year rigorous imprisonment for chops off boyfriends penis | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टरने प्रियकराचे गुप्तांग कापले म्हणून कोर्टाने सुनावली १० वर्षांची शिक्षा

ही घटना बंगळुरू येथे घडली होती. ...

बलात्कार-खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप - Marathi News | Rape-murder case: Life imprisonment for accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बलात्कार-खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप

सत्र न्यायालयाने तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ वर्षे अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. ...

भीमा कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा यांना कोर्टाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला - Marathi News |  Bhima Koregaon case: Gautam Navlakha's bail application was rejected by pune sessions court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भीमा कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा यांना कोर्टाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

पुणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. ...