लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सत्र न्यायालय

सत्र न्यायालय, मराठी बातम्या

Sessions court, Latest Marathi News

आजची रात्रही जेलमध्येच, रिया - शोविकच्या जामिनावर उद्या कोर्ट देणार निर्णय   - Marathi News | Tonight in jail too, the court will decide on Rhea-Shovik's bail tomorrow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आजची रात्रही जेलमध्येच, रिया - शोविकच्या जामिनावर उद्या कोर्ट देणार निर्णय  

Sushant Singh Rajput Case : आज सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात आज सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालय उद्या रिया आणि शोविकच्या जामिनावर आदेश देणार आहे.  ...

रिया - शोविकला बेल की जेल, थोड्याच वेळात सेशन्स कोर्ट निर्णय देणार? - Marathi News | Rhea - Shovik will get bail or go to jail, Sessions Court will give decision soon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिया - शोविकला बेल की जेल, थोड्याच वेळात सेशन्स कोर्ट निर्णय देणार?

Sushant Singh Rajput Case : रियाने पुन्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. ज्यावर सत्र न्यायालय थोड्या वेळात निर्णय देईल. ...

रियाची भायखळा तुरुंगात रवानगी, शोविकला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी  - Marathi News | Rhea sent to Byculla jail, Shovik remanded in judicial custody for 14 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रियाची भायखळा तुरुंगात रवानगी, शोविकला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 

रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी रियाला जामीन मिळवून देण्यासाठी सेशन्स कोर्टात अर्ज दाखल केला आहे. उद्या या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.  ...

रेव्ह पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता कपिल झवेरी याला सशर्त जामीन - Marathi News | Bollywood actor Kapil Zaveri granted conditional bail in rave party case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेव्ह पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता कपिल झवेरी याला सशर्त जामीन

सहा महिने हणजुणला फिरकण्यास बंदी ...

मनसेच्या अविनाश जाधव यांचा जामीन कोर्टाने केला मंजूर - Marathi News | MNS's Avinash Jadhav granted bail by thane sessions court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसेच्या अविनाश जाधव यांचा जामीन कोर्टाने केला मंजूर

चौकशीसाठी पोलिसांना अजून हवा होता रिमांड, पोलिसांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला ...

अविनाश जाधव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली - Marathi News | Hearing on Avinash Jadhav's bail application adjourned | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अविनाश जाधव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

गुरुवारी होणारी सुनावणी आता शुक्रवारी होणार असल्याची माहिती जाधव यांचे वकील ओंकार राजूरकर यांनी दिली.   ...

कोर्टाचा दणका! राजा मान सिंग फेक चकमकप्रकरणी ११ पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा  - Marathi News | 11 policemen sentenced to life imprisonment in Raja Man singh fake encounter case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोर्टाचा दणका! राजा मान सिंग फेक चकमकप्रकरणी ११ पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा 

न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राजा मान सिंगच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. राज मान सिंगची मुलगी दीपा यांनी न्याय उशिराने मिळाला पण योग्य मिळाला असे सांगितले.  ...

विवाहितेचे अपहरण प्रकरण : आरोपीला साडेतीन वर्षे कारावास - Marathi News | Marriage woman abduction case: A three-and-a-half year imprisonment for the accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहितेचे अपहरण प्रकरण : आरोपीला साडेतीन वर्षे कारावास

सत्र न्यायालयाने विवाहितेचे अपहरण व अन्य विविध गुन्हे करणाऱ्या आरोपीला ३ वर्षे ६ महिने सश्रम कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. ...