आतापर्यंत एकाही शाळेकडे गणवेशाचा निधी पोहचला नाही. त्यामुळे मागील दोन वर्षाप्रमाणेच यंदाही मुलांना पहिल्याच दिवशी जुन्या गणवेशावर शाळेत जावे लागणार आहे. ...
जागतिक योग दिनानिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने आरोग्य जनजागृतीसाठी योग शिबिरे घेण्यात आली़ या शिबिरांमध्ये सूर्यनमस्कारासह योगासनांची विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली़ शाळांमध्येही योग दिन साजरा करण्यात आला़ ...
अंबाजोगाई तालुक्यातील नांदडी येथे निर्गम उतारा मागणाऱ्या एका पालकास मुख्याध्यापिकेच्या मुलासह अन्य साथीदारांनी शनिवारी मारहण केल्याची घटना घडली होती. पालकाच्या फिर्यादीवरुन १० जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...
ष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थी हा केंद्रबिंदू असून, शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून कोणीही विद्यार्थी दूर राहू नये, हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे. त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही त्यांचे हक्क आणि कर्तव्यातून सेवालाभ मिळण्यासाठी या धोरण ...