सायखेडा : इंग्रजी पुस्तकांना पिवळ्या रंगाचे, तर मराठी पुस्तक व वहीला नारंगी रंगाचेच कव्हर लावावे तसेच पाल्यांचा गणवेश ठरावीक दुकानातून खरेदी करावा, इतरत्र दुकानातले गणवेश चालणार नाहीत, अशा भरमसाठ अटी काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पालकांना प्रवेश ...
नाशिकच्या वडळागावातील शाळाक्रमांक ८३ येथे विनापरवानगी सुरू असलेल्या नववीचा वर्ग बंद करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी केल्यानंतर या वर्गात बसणाया विद्यार्थ्यांनी मंगळवारी (दि.९०) भर पावसात रस्त्यावर उतरून आम्ही शिकायचे कसे, असा सवाल ...
माध्यमिक विद्यालयातील पदवीधर शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने शिक्षक नसल्याने इयत्ता दहावी व नववीचे सेमी इंग्रजीचे वर्ग बंद करण्यासाठी प्रस्ताव यावेळी ठेवण्यात आला असता, पालकांनी त्यास कडाडून विरोध केला. ...
ठाणगाव : येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पालक मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी सर्वानुमते उत्तम शिंदे यांची शालेय समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ...
पावसामुळे या रस्त्यावर झालेल्या चिखलामुळे शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस रस्त्याच्या खाली गेली होती. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळविल्याने सुदैवाने ३० विद्यार्थी बालंबाल बचावले. ...
इयत्ता दहावी परीक्षेत बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी हायस्कूलचा शून्य टक्के निकाल लागला आहे़ शिक्षकांचा कामचुकारपणा आणि कर्तव्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळेच येथे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे सांगत संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा ...