लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

गंमत म्हणून मुख्याध्यापक, शिक्षिका, मुलींना पॉर्न क्लिप पाठवत होता; पुण्यातील प्रकार - Marathi News | 14 year old student was sending porn clips to principal, teacher and girls of Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गंमत म्हणून मुख्याध्यापक, शिक्षिका, मुलींना पॉर्न क्लिप पाठवत होता; पुण्यातील प्रकार

लहान मुलांच्या हाती मोबाईल गेल्याने ते चुकीच्या मार्गाने जात आहेत. याचे हे उदाहरण आहे. या विद्यार्थ्याविरोधात पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

शिक्षणासाठी मोजक्याच नव्या योजना; आयसीएसई, सीबीएसई व इतर बोर्डांच्या शाळांची निर्मिती - Marathi News | Just a few new plans for education; Construction of schools of ICSE, CBSE and other boards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षणासाठी मोजक्याच नव्या योजना; आयसीएसई, सीबीएसई व इतर बोर्डांच्या शाळांची निर्मिती

काळानुरूप बदलणाऱ्या शिक्षण पद्धतीत बदल होत असताना मुंबई पालिकेद्वारे सादर करण्यात आलेला शिक्षणाचा अर्थसंकल्प निराशाजनक ठरला आहे. ...

परभणी : नांदखेडा शाळेत तंबाखूची प्रतिकात्मक होळी - Marathi News | Parbhani: A symbolic Holi of tobacco at Nandkheda School | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : नांदखेडा शाळेत तंबाखूची प्रतिकात्मक होळी

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने मंगळवारी तालुक्यातील नांदखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत तंबाखूची प्रतिकात्मक होळी करून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला़ ...

बिल न भरल्याने दोन शाळांचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | Electricity of two schools disrupted due to non-payment of bills | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बिल न भरल्याने दोन शाळांचा वीजपुरवठा खंडित

महाजने, महाजने दिवी-वाडी प्राथमिक शाळेतील ५१ विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय ...

हृदयद्रावक! गरम - गरम जेवणाच्या मोठ्या पातेल्यात पडल्याने ३ वर्षीय चिमुकलीचा होरपळून मृत्यू  - Marathi News | Heartbreaking! Hot - 3-year-oldi dies after falling into a hot meal container | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! गरम - गरम जेवणाच्या मोठ्या पातेल्यात पडल्याने ३ वर्षीय चिमुकलीचा होरपळून मृत्यू 

3 वर्षाच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ...

अश्लील व्हिडीओ दाखवून शिक्षकाचे २0 विद्यार्थिनींसोबत अनैसर्गिक कृत्य - Marathi News | Unnatural act with 20 student teachers by displaying pornographic videos | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अश्लील व्हिडीओ दाखवून शिक्षकाचे २0 विद्यार्थिनींसोबत अनैसर्गिक कृत्य

अश्लील व्हिडीओ दाखवून सुमारे २0 चिमुकल्या विद्यार्थिनींसोबत शिक्षकाने अनैसर्गिक कृत्य केल्याची संतापजनक घटना सोमवारी उघडकीस आली. ...

शाळेवर झाड पडून शाळेची नासधूस; परतीच्या पावसामुळे नुकसान - Marathi News | A tree fell on a school and destroyed the school; Damage due to return rains | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शाळेवर झाड पडून शाळेची नासधूस; परतीच्या पावसामुळे नुकसान

कुवरपाडा जि.प. शाळा दुरु स्तीची मागणी ...

पेठ तालुका तंबाखुमुक्त म्हणून जाहीर - Marathi News | Peth taluka declared as tobacco free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ तालुका तंबाखुमुक्त म्हणून जाहीर

पेठ : तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांमांपासून शालेय विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी पेठ तालुक्यातील २२६ शाळा तंबाखू मूक्त जाहीर करून नाशिक जिल्हयात प्रथम तंबाखू मुक्त तालुका ठरला आहे. ...