लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

सोलापूर जिल्ह्यातील १०१ शाळांमध्ये ‘आरटीई’ प्रवेश नाही - Marathi News | 101 schools in Solapur district do not have RTE admission | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील १०१ शाळांमध्ये ‘आरटीई’ प्रवेश नाही

सोलापूर जिल्ह्यात ३२९ शाळा : माळशिरसमध्ये सर्वात जास्त २६ शाळेत प्रवेश नाही ...

कोरोनाचा वेग पडला ढिला, आश्रमशाळांचा रस्ता खुला - Marathi News | Corona's speed slowed down, the way to the ashram school opened | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनाचा वेग पडला ढिला, आश्रमशाळांचा रस्ता खुला

आदिवासी विकास विभागाच्या पांढरकवडा प्रकल्पातील १८ शासकीय व २८ अनुदानित तसेच पुसद प्रकल्पातील सहा शासकीय व १२ अनुदानित आश्रमशाळा दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र या शाळा निवासी स्वरूपाच्या असल्यामुळे शालेय शिक्षण विभागापेक्षाही अधिक काटेकोर ...

गरीब विद्यार्थीच देणार झोपडपट्टीतील विद्यार्थिनीला दिवाळी भेट - Marathi News | Only poor students will give Diwali gifts to slum students | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गरीब विद्यार्थीच देणार झोपडपट्टीतील विद्यार्थिनीला दिवाळी भेट

फटाके न उडवता त्या पैशातून शाळेतीलच विद्यार्थिनीला दिवाळीला कपडे, चप्पल घेण्याची परंपरा याहीवर्षी शिवाजी मराठा हायस्कूलचे विद्यार्थी पाळणार आहेत. कलाशिक्षक मिलिंद यादव यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष आहे. ...

पालिका शाळा देशात सर्वोत्तम; मुंबईतील एमपीएस स्कूल सर्वोत्तम शासकीय शाळांच्या क्रमवारीत - Marathi News | Municipal schools are the best in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका शाळा देशात सर्वोत्तम; मुंबईतील एमपीएस स्कूल सर्वोत्तम शासकीय शाळांच्या क्रमवारीत

एका शाळेला देशपातळीवर शिक्षण संस्थांमध्ये आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. ...

शाळांना सॅनिटायझर, स्कॅनर, ऑक्सिमीटर कोण देणार?; शाळा व्यवस्थापनासमाेर प्रश्न - Marathi News | Who will provide sanitizers, scanners, oximeters to schools ? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळांना सॅनिटायझर, स्कॅनर, ऑक्सिमीटर कोण देणार?; शाळा व्यवस्थापनासमाेर प्रश्न

शिक्षकांच्या काेविड चाचणीबाबत संभ्रम ...

लवकरच शिक्षकही करणार लोकल प्रवास; राज्य सरकारचे मध्य, पश्चिम रेल्वेला पत्र - Marathi News | Soon the teacher will also do local travel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लवकरच शिक्षकही करणार लोकल प्रवास; राज्य सरकारचे मध्य, पश्चिम रेल्वेला पत्र

शाळांमध्ये ५० टक्के उपस्थिती आणि २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

२३ नोव्हेंबरपासून शाळांची घंटा वाजणार; ९ ते १२वीचे वर्ग, विद्यार्थी उपस्थिती दिवसाआड - Marathi News | School bells will ring from November 23 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२३ नोव्हेंबरपासून शाळांची घंटा वाजणार; ९ ते १२वीचे वर्ग, विद्यार्थी उपस्थिती दिवसाआड

९ ते १२वीचे वर्ग, विद्यार्थी उपस्थिती दिवसाआड ...

शिक्षक अन् शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक, शाळांसाठी नियमावली जारी - Marathi News | Teachers and non-teaching staff will be tested before the school starts, SOP for school in fron of covid in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक अन् शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक, शाळांसाठी नियमावली जारी

शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे दिवाळी सुटीनंतर शाळा सुरू होणार हे निश्चित झाले आहे. परंतू जिल्हा परिषद शिक्षण विभागाला अद्याप शासन आदेशाची प्रतीक्षा आहे. ...