लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा, मराठी बातम्या

School, Latest Marathi News

पाचवी ते आठवीच्या शाळात पुन्हा किलबिलाट, दहा महिन्यांनंतर वर्ग भरले - Marathi News | Twitch again in fifth to eighth grade school | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाचवी ते आठवीच्या शाळात पुन्हा किलबिलाट, दहा महिन्यांनंतर वर्ग भरले

School Kolhapur- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या एकूण १५७८ शाळा बुधवारपासून भरल्या. तब्बल दहा महिन्यांनंतर या शाळांमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला. दोन सत्रांमध्ये वर्ग भरले. या शाळांनी विद्यार्थ ...

कोव्हिड 19 चे सर्व नियम पाळून पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू, पहिल्याच दिवशी 422 शाळा सुरू - Marathi News | Following the rules of Kovidam 19, 422 schools were started on the first day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोव्हिड 19 चे सर्व नियम पाळून पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू, पहिल्याच दिवशी 422 शाळा सुरू

करोना साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे बंद असणाऱ्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या शाळा कोव्हिडं 19 च्या सर्व नियमांचे पालन करून आज पासून सुरू झाल्या असून पहिल्या दिवशी 422 शाळा सुरु झाल्या आहेत. ...

वाकी येथील शाळेत गणवेश वाटप - Marathi News | Distribution of school uniforms at Waki | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाकी येथील शाळेत गणवेश वाटप

वैतरणानगर : जि. प .शाळा वाकी ता. इगतपुरी येथील शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय आवारात ध्वजारोहणापूर्वी संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र परदेशी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...

तुलसी पाथरे हिला आदर्श खेळाडू पुरस्कार - Marathi News | Tulsi Pathre Ideal Player Award | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुलसी पाथरे हिला आदर्श खेळाडू पुरस्कार

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव शहराचे माजी सरपंच स्व. टी. टी. काका मोरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ह्यआदर्श खेळाडू पुरस्कारह्ण यावर्षी कन्या विद्यालयाची कुस्तीगीर विद्यार्थिनी तुलसी महेश पाथरे हिला देऊन गौरविण्यात आले. ...

राजापूर येथे प्रजासत्ताक दिन - Marathi News | Republic Day at Rajapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूर येथे प्रजासत्ताक दिन

राजापुर . येवला तालुक्यातील राजापूर येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. राजापूर केंद्र शाळेचे ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरखनाथ भाबड यांनी केले व आश्रम शाळेचे ध्वजारोहण सैनिक दादा वाघ यांनी केले तर राजापूर पर्णकु ...

शरद पवार इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन - Marathi News | Republic Day at Sharad Pawar International School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवार इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन

कळवण : शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून कळवणचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील उपस्थित होते. ...

बालभारती वर्षभरात स्वतःचे शैक्षणिक चॅनेल सुरु करणार : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड  - Marathi News | Balbharati to launch its own educational channel throughout the year: Education Minister Varsha Gaikwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालभारती वर्षभरात स्वतःचे शैक्षणिक चॅनेल सुरु करणार : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड 

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा व अभ्यासक्रमाबाबत येत्या १ फेब्रुवारीपासून तज्ज्ञ शिक्षकांकडून समुपदेशन... ...

Fact Check: शाळा-कॉलेजची फी भरण्यासाठी मोदी सरकार विद्यार्थ्यांना देणार ११ हजार रुपये? - Marathi News | Fact Check of Will Modi government give Rs 11,000 to students to pay school-college fees? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Fact Check: शाळा-कॉलेजची फी भरण्यासाठी मोदी सरकार विद्यार्थ्यांना देणार ११ हजार रुपये?

या पोस्टमध्ये एक लिंक देण्यात आली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला मदत मिळू शकते अशी पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. ...