मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी मानवी हक्क अभियान व बहुजन मजूर पक्षाच्या वतीने शहरातील शिवाजी चौकात दोन तास रखरखत्या उन्हात मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
मनमाड : प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे वेधले लक्ष मनमाड : रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील रेल्वे कारखान्यातील आॅल इंडिया एससी, एसटी रेल्वे एम्पलॉइज असोसिएशनच्या वतीने प्रवेषद्वारासमोर विरोध प्रदर्शन व धर ...
प्रत्येक व्यक्तीला जात प्रमाणपत्र उपलब्ध व्हावे, यासाठी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. नागरिकांना त्यांच्या घरी जातीचे प्रमाणपत्र नेऊन दिले जात आहे. ...
महात्मा जोतिबा फुले यांनी जातिव्यवस्था उखडून टाकली. या देशात शेतीचे अर्थशास्त्र त्यांनी मांडले. तसेच जात, धर्म, विवाहसंस्था बदलण्याचं काम करून त्यांनी देशात मोठा बदल घडवून आणला असल्याचे प्रतिपादन जेष्ठ समीक्षक, विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले ...
आदिवासींच्या पारंपरिक वन हक्कांवर गदा आणल्याच्या निषेधार्थ गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या नेतृत्वात आदिवासींनी शुक्रवारी जिल्हा कचेरीवर धरणे दिले. आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर यांना २० प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. ...