नाभिक समाजाला कोणत्याही सवलती नाहीत. समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करून विविध सवलतींचा लाभ देण्याची मागणी १९७० पासून शासन दरबारी रेटण्यात येत आहे. सवलती नसल्यामुळे समाजातील मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे नोकऱ्यातही त्यांचे प्रमाण ०.२ टक्के आहे. ...
लोधी समाज हा महाराष्ट्रात जास्त प्रमाणात आहे. राज्यात लोधी समाज इतर मागासवर्गात मोडतो. पण केंद्रात लोधी समाजाचे इतरमागास वर्गाच्या यादीत नाव नाही. त्यामुळे लोधी समाजाच्या युवकांना केंद्राच्या नोकरीस मुकावे लागते. तरी महाराष्ट्रातील लोधी समाजाला केंद् ...
मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी मानवी हक्क अभियान व बहुजन मजूर पक्षाच्या वतीने शहरातील शिवाजी चौकात दोन तास रखरखत्या उन्हात मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...