लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनुसूचित जाती जमाती

अनुसूचित जाती जमाती, मराठी बातम्या

Sc st, Latest Marathi News

Breaking : SC/ST अ‍ॅक्ट: अटकेसाठी चौकशीची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय - Marathi News | SC/ST (Prevention of Atrocities) Amendment Act, 2018 that ruled out any provision for anticipatory bail for a person accused of atrocities against SC/STs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking : SC/ST अ‍ॅक्ट: अटकेसाठी चौकशीची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती(अत्याचार निवारण) सुधारणा कायदा 2018च्या वैधता आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे. ...

अन्यायाविरोधात रास्ता रोको - Marathi News | Stop the path of injustice | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अन्यायाविरोधात रास्ता रोको

राज्यातील मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवारी शहरातील अंबड चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

अनुसूचित जाती-जमातीसाठी असलेला अखर्चित निधी तातडीने खर्च करावा - Marathi News | Unexpected funds for the Scheduled Castes and Tribes should be expended immediately | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अनुसूचित जाती-जमातीसाठी असलेला अखर्चित निधी तातडीने खर्च करावा

अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्यावतीने शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत अनुसूचीत जाती-जमातींसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. ...

एससी/एसटी आरक्षणाला 10 वर्षे मुदतवाढ, केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी - Marathi News | Approval of SC / ST reservation up to 10 years, Central Cabinet granted for politics reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एससी/एसटी आरक्षणाला 10 वर्षे मुदतवाढ, केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी

आपल्या देशात राजकीय आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. निवडणुक काळात ...

Maharashtra Assembly Election 2019 : भाजपा मागासवर्गीयविरोधी नाही - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: BJP is not against backward classes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : भाजपा मागासवर्गीयविरोधी नाही

भाजपा मागासवर्गीयांची विरोधक आहे, असा गैरसमज सातत्याने पसरविला जात आहे, मात्र भाजपा मागासवर्गीय विरोधी नाही, अशी ग्वाही भाजपाच्या अनुसूचित जाती-जमाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार विनोद सोनकर यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. ...

'सार्वजनिक ठिकाणी जातिवाचक टिप्पणी केल्यासच एससी, एसटी कायदा होऊ शकतो लागू' - Marathi News | 'SC, ST law can be enforced only if caste remarks are made in public' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सार्वजनिक ठिकाणी जातिवाचक टिप्पणी केल्यासच एससी, एसटी कायदा होऊ शकतो लागू'

स्वतंत्र साक्षीदाराचीही आवश्यकता : उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, अटकपूर्व जामीन मंजूर ...

४० हजार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबवली - Marathi News | Stopping the promotion of 40,000 backward class employees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४० हजार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबवली

महाराष्ट्र सरकारने गेल्या दीड वर्षांत मागासवगीर्यांच्या ४० हजार कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबवली आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रातच याचा उल्लेख केल्याची माहिती स्वतंत्र्य मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस. पाटील यांनी दिली. ...

धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे - Marathi News | ST reservation should be given to Dhangar community | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे

धनगर समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे. या समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळावे, यासाठी संघर्ष सुरू आहे. राज्य सरकारने एसटीचे आरक्षण लागू करण्याची मागणी धनगर समाजाने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. ...