सातारा : ‘माणच्या मातीत महिला भगिनी कष्टाने वस्तू बनवतात. महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचा व त्यांची कला चिरंतर टिकून राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत ...
सातारा : ‘सातारा जिल्हा मल्लखांब असोसिएशन व यशोदा टेक्निकल कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत सातारा येथे राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन केले आहे. ...
कऱ्हाड : विषय पत्रिकेवरील ४८ विषयांपैकी अवघ्या तीन विषयांना बहुमतांनी मंजुरी देत कºहाड पालिकेतील जनशक्ती आघाडीने उर्वरित विषय हे स्थायीपुढेच आले पाहिजेत. ...
उंब्रज : उंब्रज परिसरातील पाच ठिकाणी जवळपास दहा लाखांपेक्षाही जास्त रकमेचा दरोडा टाकून टोळीने एका वृद्ध महिलेचा खूनही केला. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे कºहाड तालुक्यात प्रचंड दहशत निर्माण झाली असून, सीसीटीव्हीतील फुटेजवरून दरोडेखोरांच्या ...
महाबळेश्वर : महाबळेश्वर शहर परिसरातील तापोळा रस्त्यावर घनदाट जंगलात पालिकेचा घनकचरा खत प्रकल्पाला संरक्षण जाळी आहे. काही ठिकाणी लोखंडी जाळी तुटल्यामुळे या प्रकल्पात गुरे घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. येथे असणाºया कचºयाचा विचार करता संबंधित जनावर मालकां ...
फलटण तालुक्यातील मुंजवडी गावात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांत आठ ते दहा जणांना डेंग्यूची लागण झाली असून, सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी फलटण येथील एका युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने नागर ...