लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

चोरी करायला आलेल्याचा हृदयविकाराने मृत्यू - Marathi News |  Death of the thieved heart disease | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चोरी करायला आलेल्याचा हृदयविकाराने मृत्यू

बंगल्यात चोरी करायला गेलेल्या चोरट्याचा त्याच ठिकाणी हृदयविकाराने मृत्यू झाला. मृतदेह त्याच ठिकाणी सोडून त्याचे साथीदार पसार झाले. ...

घरातून पळून आलेला अल्पवयीन मुलगा अखेर पालकांच्या ताब्यात, सातारा पोलिसांची तत्परता - Marathi News | The minor boy escaped from the custody of the parents, the readiness of the Satara police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घरातून पळून आलेला अल्पवयीन मुलगा अखेर पालकांच्या ताब्यात, सातारा पोलिसांची तत्परता

आईने मारल्याचा राग मनात ठेवून घर सोडून आलेल्या अल्पवयीन मुलाला सातारा बसस्थानकातील पोलिसांनी सोमवारी रात्री बारा वाजता पालकांच्या ताब्यात दिले. याबाबत बसस्थानक पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, माळशिरस तालुक्यातील मोटेवाडी येथील सोमनाथ शहाजी सिद (वय १४ ...

सातारा तलाठी कार्यालयातील कारभाराचा नागरिकांना फटका, तलाठी कधी येतात अन् कधी जातात - Marathi News | The Satara Talathi office gets civilian casualties, talavas never come or when are they | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा तलाठी कार्यालयातील कारभाराचा नागरिकांना फटका, तलाठी कधी येतात अन् कधी जातात

गोडोली (सातारा) येथील राजवाडा परिसरात असलेल्या सातारा शहर तलाठी कार्यालयात तलाठी कधी येतात अन् कधी जातात, याचा कसलाच मेळ बसत नाही. याचा फटका शहरासह गोडोलीतील नागरिकांना बसत आहे. कार्यालयीन वेळेतही ते बंद असल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ...

उंब्रज दरोड्यातील चौघांना पकडले, स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केल्याची माहिती - Marathi News | Information about the action taken by the local crime branch, the four arrested in Umbridge Dock | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उंब्रज दरोड्यातील चौघांना पकडले, स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केल्याची माहिती

उंब्रज, ता. कऱ्हाड येथे वृद्धेचा खून करून पाच ठिकाणी दरोडा टाकणाऱ्या टोळीतील चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती पुढे येत आहे. चार दिवसांपूर्वी उंब्रज येथे मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी पाच ठिकाणी दरो ...

यवतेश्वर घाटातील झरा पाईपात गुंडाळला, पर्यटक गायब ; वानरांना मिळणारा खाऊही थांबला - Marathi News | Foggy water rolls out in Yateswarwar Ghat, tourists disappear; The food for monkeys stopped | Latest satara News at Lokmat.com

सातारा :यवतेश्वर घाटातील झरा पाईपात गुंडाळला, पर्यटक गायब ; वानरांना मिळणारा खाऊही थांबला

सातारा-कास मार्गावरील पर्यटकांना नेहमीच मोहित करणारा, पावसाळयात खळाळून वाहणारा धबधबा पाईपात गुंडाळला गेला आहे. पाईपच्या माध्यमातून ते पाणी टाकीत साठवून पूल बांधण्यासाठी वापरले जात आहे. परंतु, छोटा धबधबा बंद झाल्याने पर्यटकांना सेल्फी, फोटोसेशनला मुका ...

खंबाटकीत नव्या बोगद्याऐवजी उड्डाणपूल उभारावा, खंडाळ्यातील शेतक-यांनी मागणी - Marathi News | Demand for flyovers instead of new bogey, Khandala farmer demand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खंबाटकीत नव्या बोगद्याऐवजी उड्डाणपूल उभारावा, खंडाळ्यातील शेतक-यांनी मागणी

खंडाळा : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर होऊ घातलेल्या खंबाटकी घाटातील दुस-या बोगद्याला खंडाळा, वाण्याची वाडी आणि वेळे या तिन्ही गावांतील शेतक-यांना विचारात न घेता महामार्ग प्राधिकरणाने नियोजित जागेची मोजणी सुरू करण्याचा घाट घातला आहे. ...

सोशल मीडिया कारवाई विरोधात प्रत्येक जिल्'ाला एक वकील , शिवसेनेची दुटप्पी भूमिका हाच मोठा विनोद : शरद पवार - Marathi News | Against social media action, every district has an advocate, Sister-in-law of Sister-in-law, Vinod: Sharad Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सोशल मीडिया कारवाई विरोधात प्रत्येक जिल्'ाला एक वकील , शिवसेनेची दुटप्पी भूमिका हाच मोठा विनोद : शरद पवार

कºहाड : ‘ज्या सोशल मीडियाच्या आधारावर भाजप सरकार सत्तेत आले त्याच सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल व्यक्त होणाºया भावनांविरोधात कारवाई केली आहे. ...

महोत्सवामुळे माणदेशच्या महिलांचा वाढला रुबाब : चेतना सिन्हा - Marathi News | Due to the festival, the women of Mantra have grown up: Chetna Sinha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महोत्सवामुळे माणदेशच्या महिलांचा वाढला रुबाब : चेतना सिन्हा

सातारा : ‘माणच्या मातीत महिला भगिनी कष्टाने वस्तू बनवतात. महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचा व त्यांची कला चिरंतर टिकून राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत ...