संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Sanjay Raut will meet Rahul Gandhi and Priyanka Gandhi : बैठकीत होणारा निर्णयामुळे येत्या काही दिवसांत देशाच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तविली आहे. ...
Lokmat Digital influencer Awards 2021: कोरोना लॉकडाऊनच्या काळात ज्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर धुमशान केलं, जे नेटिझन्सचे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड झाले आणि घराघरात-मनामनात पोहोचले, अशा अवलियांचा गौरव करण्यात आला. ...
Sanjay Raut:यूपीएच नाही तर, एनडीएची आघाडीही देशात अस्तिवात नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटून मी सांगितले आहे की, यूपीएला आपण ताकद दिली पाहिजे. ...
चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग यांनी देशात 3 लाख तरुण सैनिकांची भरती करण्याची घोषणा केली आहे. त्यावरुन, शिवसेनेनं देशातील राज्यकर्त्यांना गंभीरतेचा इशारा दिला आहे. ...