लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut: संजय राऊत यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव; आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला लागण - Marathi News | Coroanvirus In Shivsena Mp Sanjay Raut Home 4 Family Members Test Covid 19 Positive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव; आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला लागण

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव झाला आहे. संजय राऊत यांच्या घरी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

"... पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये" - Marathi News | sanjay raut targeted pm narenra modi over new Mercedes Benz car make in india saamna editorial | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"... पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये"

संजय राऊतांचा पंतप्रधानांवर 'रोखठोक' निशाणा. ...

'देशद्रोह स्वस्त झालाय, भाजपशासित राज्यांमध्ये काहीही केले तरी गुन्हा दाखल होतो' - Marathi News | Sanjay Raut News | shivsena MP Sanjay Raut allegation on BJP over Karnataka shivaji maharaj statue matter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'देशद्रोह स्वस्त झालाय, भाजपशासित राज्यांमध्ये काहीही केले तरी गुन्हा दाखल होतो'

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. त्यावरुन संजय राऊत यांनी भाजपर टीका केली आहे. ...

Sanjay Raut : "भाजपा नेत्यांची मन:स्थिती चांगली नाही, मन भरकटलं की माणसं..."; संजय राऊतांचा सणसणीत टोला  - Marathi News | Shivsena Sanjay Raut Slams BJP Sudhir Mungantiwar on alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपा नेत्यांची मन:स्थिती चांगली नाही, मन भरकटलं की माणसं..."; संजय राऊतांचा टोला 

Shivsena Sanjay Raut Slams BJP Sudhir Mungantiwar : संजय राऊत यांना मुनगंटीवारांनी केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपाला सणसणीत टोला लगावला आहे. ...

Corona Virus : 'नरेंद्र मोदी मास्क घालत नाहीत, म्हणून मीही मास्क लावत नाही' - Marathi News | Corona Virus : 'Narendra Modi doesn't wear mask, so I don't wear mask either', Says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Virus : 'नरेंद्र मोदी मास्क घालत नाहीत, म्हणून मीही मास्क लावत नाही'

शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत हे पक्षाच्या कामानिमित्त नाशिक दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी राज्यातील राजकारण आणि देशातील विविध घडामोंडीवर भाष्य केलं. ...

“आघाडीमध्ये पारदर्शकता होती म्हणून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut said because transparency in maha vikas aghadhi we success in keeping bjp out of power | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :“आघाडीमध्ये पारदर्शकता होती म्हणून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश”: संजय राऊत

सत्ता स्थापन करताना कोणत्याही प्रकारचा दगड आडवा येऊ नये, याची काळजी आम्ही स्वत: घेतली होती. ...

Sanjay Raut: “लालबहादूर शास्त्रीनंतर मनमोहन सिंगांसारखा निष्कपट मनाचा पंतप्रधान आयुष्यात पाहिला नाही” - Marathi News | shiv sena sanjay raut reaction over sharad pawar statement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :“लालबहादूर शास्त्रीनंतर मनमोहन सिंगांसारखा निष्कपट मनाचा पंतप्रधान आयुष्यात पाहिला नाही”

पंतप्रधान मोदींनी मास्क लावावा आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले. ...

Sanjay Raut: 'एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानंही लपवून ठेवलं असेल तर...'; नितेश राणेंबाबत बोलताना संजय राऊतांचा रोख नेमका कुणाकडे?  - Marathi News | Sanjay Raut targets narayan rane over police inquiry notice to nitesh rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानंही लपवून ठेवलं असेल तर...'; संजय राऊतांचा रोख नेमका कुणाकडे?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीत नितेश राणे यांचं नाव समोर आल्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. पण नितेश राणे नेमके आहेत कुठे याबाबत अद्याप काहीच कळू शकलेलं नाही. ...