शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय राठोड

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.

Read more

नागपूर : शिवसेनेच्या मतामुळे संजय राठोड यांची आमदारकी नाही; समर्थकाची शिवसेना जिल्हाप्रमुखाला दमबाजी

महाराष्ट्र : संजय राठाेड यांचे मनपरिवर्तन करा; उद्धव ठाकरे यांनी साधला महतांशी संपर्क

यवतमाळ : Video: '...तर पूजा चव्हाण प्रकरणातील तो ५९ मिनिटांचा व्हिडीओ बाहेर काढू'; संजय राठोडांना इशारा

यवतमाळ : गद्दार आमदाराला जिल्ह्यात फिरू देणार नाही; संतप्त शिवसैनिकांनी दिला इशारा

यवतमाळ : शिवसेनेचे एकमेव आमदार संजय राठोड यांच्या खांद्यावरही बंडाचा झेंडा

राष्ट्रीय : एकनाथ शिंदेंची ताकद वाढली! दादा भुसे, संजय राठोड गुवाहाटीत दाखल, गळाभेटीने स्वागत

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव आमदार संजय राठोड यांच्या खांद्यावरही बंडाचा झेंडा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंचे स्वत: स्वागताला आले! आशिष जैस्वाल ४ आमदारांना घेऊन गुवाहाटीत

यवतमाळ : संजय राठोड नेमके कुणासोबत? सेनेत अस्वस्थता

यवतमाळ : पालकमंत्र्यांनीच सोडले शिवसेनेचे मैदान