शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय राठोड

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.

Read more

पुणे : वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा; चित्रा वाघ यांची मागणी

वाशिम : पोहरादेवीत महंतासह ७ जणांना कोरोना

राजकारण : स्वत:च्या आमदार, मंत्र्यांची सरकारला भीती; उघडं पडण्याच्या भीतीनं सरकार पळ काढतंय

महाराष्ट्र : संजय राठोड यांनी शक्तीप्रदर्शन केलेल्या पोहरादेवी येथे महंतांसह सात जण कोरोनाबाधित

मुंबई : 'संजय राऊतांनी पांचट विषय बंद करावेत, आम्ही आमच्या घराला मोदींचं नाव देऊ'

राजकारण : “वाघ आहोत अशा डरकाळ्या फोडण्यापेक्षा चित्रा वाघ यांच्यासारखी ‘वाघा’ला साजेशी भूमिका घ्या”

पुणे : Pooja Chavan Death Case: 'साहेब, असल्या गलिच्छ गोष्टीचं समर्थन करणार नाहीत, मी शरद पवारांना भेटणार'

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: “मी मर्द आहे’ हे वाक्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परत कधीही भाषणात म्हणू नये”

महाराष्ट्र : Pooja Chavan Death Case: उद्धवजी, संजय राठोडांची हकालपट्टी करा; ही घाण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नको

राजकारण : जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत