ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-एजी २९३१ तसेच ट्रॉली क्रमांक एमएच ३५-एजी २३०९ ला तेढवा येथील मुकेश गोवर्धन मात्रे (२१) हा चालवित होता. एक ब्रास रेती वाहून नेत असताना पथकाने त्याला पकडले. दुसऱ्या कारवाईत ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-टीसी ००२९ व विना क्रमांकाच्या ...
जिल्ह्यात रेती तस्करांचा बोलबाला दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रेती तस्करांचा मालसुतो कार्यक्रम महसूल विभागालाच चुना लावण्यापुरताच राहिला नसून कर चुकविण्याचाही मार्ग शोधून काढला आहे. तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीघाट आहेत. या घाटातून रेतीची तस्कर ...
नायब तहसीलदार सुनील साळवे व त्यांच्या सहकाऱ्यांना रेतीच्या ट्रकने चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींविरुद्ध कोणते गुन्हे नोंदविण्यात आले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केली आहे. ...
उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या पथकाने संगमनेर तालुक्यातील नांदूर गावच्या शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पाठलाग करून पकडला. गुरुवारी रात्री साडेदहा वाजलेच्या सुमारास ही कारवाई केली. ४ ब्रास वाळूसह सुमारे ५ लाख १२ हजार रूपयांचा मुद्दे ...
मालवण तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक सुरू आहे. संबंधित अधिकारी केवळ पाहणीचे सोपस्कार पूर्ण करत आहेत. यासंदर्भात अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता ते आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे. ...