सोडे नदीची रेती अतिशय चांगली आहे. त्यामुळे या रेतीची विशेष मागणी असल्याने रेती तस्कर याच नदीतून रेतीची चोरी करीत आहेत. रेती चोरलेल्या पात्राची पाहणी केल्यस पाचशेपेक्षा अधिक ब्रॉस रेतीची चोरी झाली आहे, असे दिसून येईल. एवढेच नाही तर अगदी पुलाच्या पिलरप ...
यापैकी एका ट्रक चालकाने अधिकाऱ्यांशी वादावादी करीत मारहाणीचा कांगावा सुरू केला. या प्रकारामुळे पोलीस पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी एका ट्रक चालकास शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर वाळूचा विनाक्रमांकाचा आणखी एक ट्रक तहसीलदार ...
फलटण तालुक्यात तसेच साखरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असल्याने सध्या वाळूला चढा भाव आला आहे. जिल्हा प्रशासनाने वाळूचा ठेका बंद करून वाळू उपशावर बंदी घातली आहे. त्यामुळे वाळूमाफिया फलटण तालुक्यात विविध ठिकाणांहून विनापरवाना वाळूचा उपसा कर ...
जिल्ह्यातील वाळूघाटांचे लिलाव झाले नसल्याने एकीकडे तब्बल २५ हजार रुपयांना ३ ब्रास वाळू काळ्या बाजारात विकली जात असताना प्रशासनाने मात्र संबंधित गावच्या ग्रामस्थांनी वाळूची मागणी केल्यानंतर त्यांना ४०० रुपये प्रति ब्रासने वाळू देण्याच्या सूचना तहसीलदा ...