अवैध रेती तस्करी करताना येथील महसूल कार्यालयाच्या पथकाने सहा वाहने जप्त केली. दोन वाहनांच्या मालक व चालकावर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केल्याने रेती तस्करात धास्ती निर्माण झाली आहे. ...
तालुक्यातील खडका शिवारातून अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या पाच ट्रॅक्टरवर महसूलच्या अधिकाºयांनी कारवाई केली़ या कारवाई दरम्यान तीन ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टरसह पळ काढला असून, त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़ ...
महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवैध खनन व वाहतुकीसंबंधात रेती घाटावर तसेच मुरूमाच्या खाणीच्या परिसरात धाडसत्र राबवून सन २०१७-१८ या वर्षभरात एकूण ६६६ प्रकरणे निकाली काढले आहेत. ...
नाशिक : शहरात बेकायदेशीरपणे वाळू तस्करी करण्याचा प्रकार सुरूच असून, सोमवारी सकाळी त्र्यंबकरोडने भरधाव वेगाने वाळू घेवून जाणारा मालट्रक प्रभारी प्रांत अधिकारी सोपना कासार यांनी सायकलीने पाठलाग करून पकडला. नंदुरबार जिल्ह्यातून सदरची वाळू नाशिक शहरात वि ...
लघुकथा : ‘तिनं नकार कुठं दिला. कसल्या पोरा बरुबर तिला लगीन करायचं ते बी सांगितलं लेकीनं; पण तुम्ही ध्यानातच घेत न्हाई.’ ‘म्हणजे त्या तिजेगावच्या रावसाब पाटलाच्या रेतीचा धंदा करणाऱ्या पोरा बरुबर...?’ ...