एटापल्ली तालुक्यात एकाही रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली नाही. तसेच आलदंडी व इतर ठिकाणातील नदी, नाल्यावरून वर्षभरापासून खुलेआम रेतीची तस्करी सुरू आहे. महसूल व वन विभागाच्या वादात या तालुक्यातील रेती घाट लिलाव प्रक्रिया रखडली. ...
तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील २२ घाटांपैकी गोपेगाव आणि तारूगव्हाण या दोनच घाटाचे लिलाव झाले आहेत. उर्वरित २० घाटातून वाळुचा अवैध उपसा अजुनही सुरू आहे. ...
सध्या रेतीला सुगीचे दिवस आले आहेत. देव्हाडी-माडगी शिवारात तुमसर-गोंदिया मार्गावर वजन काट्यावर प्रचंड रेतीसाठा आहे. पंचनामा करुन रेतीसाठा लिलाव करण्याची तरतुद आहे. दररोज या मार्गावर रेतीचे ट्रक वजन करतात. ...
तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा रेती घाटांवरुन मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध तस्करी सुरू होती. क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक केली जात असल्याने घोगरा, मुंडीकोटा गावातील रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे. या खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचून डबके तयार झाले ...
तालुक्यातील जातेगांव येथील तलाठी विठ्ठल आमलेकर यांना शुक्रवारी माफियाने शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याचा निषेध करत आज महसुल, तलाठी व कोतवाल संघटनांनी लेखणीबंद आंदोलन करण्यात आले. ...