जिल्हाभरात बेकायदा वाळूचा धंदा तेजीत सुरु असून, महसूल विभागाने १ एप्रिल २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ पर्यंत १६१ वाळू माफियांवर कारवाई करत ८ कोटी २८ लाख ५८ हजारांचा दंड वसूल केला आहे. ...
रमाई घरकूल योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करीत शहरातील लाभधारकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ ...
पूर्णा नदीपात्रातून वाळूची चोरी होत आहे. या वाळूचा वापर चक्क टाकळखोपा व वाघाळा येथील गावाअंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामासाठी केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. ...
जिल्हाभरातील रेती घाट बंद असताना शासकीय कामे कंत्राटदारांकडून कशी काय सुरू आहेत, या बांधकामांना रेती कुठून येत आहे. बिलासोबत जोडावयाची रेतीची टीपी कोणती जोडली जाणार आहे. याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ...
तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. या आधारे गोंदिया तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी ६ फेब्रुवारीला तालुक्याच्या वडेगाव (बनाथर) पुनर्वसन येथे १०० ब्रास रेतीचा साठा जप्त करण्यात आला. ...
महसूल कर्मचारी आणि अवैधरेती उपसा करणा-यांमध्ये संघर्षाच्या घटना अनेक ठिकाणी दिसून येतात. असाच प्रकार देगलूर तालुक्यातील शहापूर ते वन्नाळी या रस्त्यावर घडला. ...