गोदावरी नदीपात्रात शिवणगाव परिसरात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून अचानक टाकलेल्या धाडीत एक ट्रॅक्टरसह सुमारे तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. ...
सिरोंचा तालुक्यात मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. सुमारे एक लाख रुपयांचा दंड ठोठावला जात असतानाही रेती तस्करी करण्याची हिंमत केली जात आहे. यावरून महसूल विभागातील अधिकाऱ्यांसोबत रेती तस्करांचे साटेलोटे असल्या ...
मागील काही दिवसांपासून तालुक्यातील गोदावरीसह छोट्या-मोठ्या नद्यांमधून अवैध वाळू तस्करी जोरात सुरू आहे. तालुक्यातील वाणीसंगम, मोहळा, खडका, पोंहडूळ या ठिकाणच्या गोदावरी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याने नदीपात्र कोरडेठाक पडले आहे. परिणामी ग् ...
सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील सितेपार, मालीजुंगा, घटेगाव, रेगेंपार, बकीटोला या वन व महसूल विभागाच्या रेती घाटांवरुन मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. याची माहिती व तक्रार सुद्धा गावकऱ्यांनी या दोन्ही विभागाच्या अधि ...
महसूलमंत्री, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे विनंती करून वर्ष उलटले, तरी परदेशातून वाळू आयात करण्यासाठी परवानगी मिळालेली नाही. वाळू आयातीचे धोरण हे शासनाकडून निश्चित झाले नसल्याने बांधकाम क्षेत्रा ...
तालुक्यात गेल्या काही वर्षांत अनेक रेती माफीया सक्रिय झाले. प्रशासन कठोर कारवाई करीत नसल्याने त्यातील अनेक मुजोर झाले. या माफियांचे समूळ उच्चाटन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. ...
जिल्ह्यात १ एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत एकूण ७८० वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई झाली. त्यांच्याकडून १ हजार ८६१ ब्रास वाळू जप्त केली. ...