शहरात मोठ्या प्रमाणात शासकीय कामे मंजूर असताना हे कामे करण्यासाठी रेती मिळणे कठीण जात आहे. मात्र दुसरीकडे बिल्डरांना चंद्रपूर जिल्ह्यातील रेती तस्कर वाळू पुरवत असल्यामुळे बिल्डरांच चांगभलं झाल्याचे दिसून येत आहे. ...
राज्यस्तरीय पर्यावरण आघात व्यवस्थापन प्राधिकरणाने वाळू उपशासाठी आवश्यक असलेली पर्यावरणविषयक मान्यता दिल्यानंतर जिल्ह्यात झालेल्या वाळू लिलावाच्या दोन फेऱ्यानंतर महसूल विभागाला २७ कोटी ९३ लाख ८७ हजार रुपयांचा विक्रमी महसूल प्राप्त झाला आहे. ...
तालुक्यातील बेलूर रस्त्यावरून महाराष्ट्र बसस्थानकाकडे ट्रॅक्टरमध्ये विनापरवाना चार ब्रास रेतीची वाहतूक करीत असल्याचे सिद्ध झाले.त्यावरुन येथील न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. गजभिये यांनी विकास साहेबराव किलबिले यास तीन वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार ...
राखीव वनक्षेत्रात पर्यावरणाला हानी पोहोचू नये, यासाठी शासनाने रेती व गौण खनिज खननावर बंदी घातली आहे. यासाठी मागील पाच वर्षांपासून तालुक्यातील बांडे नदीच्या आलदंडी घाटाचा लिलाव महसूल विभागाकडून केला जात नाही. ...
वाळूच्या दामदुप्पट दरामुळे वाळू घाटांच्या लिलावाकडे साऱ्यांच्याच नजरा लागल्या होत्या. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आठ वाळूघाटांचा ई-लिलाव करण्यात आला. या लिलावातून शासनाच्या तिजोरीत ६ कोटी ७४ लाख ४१ हजार ८५१ रुपयाचा महसूल जमा होणार आहे. ...
उस्वद येथील पूर्णा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उत्खनन करुन विक्रीसाठी मंठा शहरात वाहतूक करण्यासाठी, पोलीस व महसूल प्रशासनावर नजर ठेवणाऱ्या दोन खबऱ्यांसोबत वाळू खाली करुन परतणा-या टेम्पोवर मंठा ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला. ...