शक्य त्या प्रकरणामध्ये रेती माफियांविरुद्ध मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा-१९९९) व एमपीडीए (महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे परवानाशिवाय प्रदर्शन करणाऱ्या ...
तालुक्यात पैनगंगा नदी पात्रातील लिलाव झालेल्या रेती घाटांवरुन नियमांना तिलांजली देत बेसुमार रेती उपसा केला जात आहे. स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी मूग गिळून असल्याने पर्यावरणाचा ºहास होऊन कोट्यवधींच्या गौण खनिजाची कंत्राटदार लूट करीत आहे. ...
समाधानकारक पाऊस नसल्याने अद्यापही दुधना नदीचे पात्र कोरडेठाक आहे. याचाच फायदा वाळू तस्करांनी उचलला असून अनेक भागातून वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. याकडे महसूल प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
दुसऱ्या फेरीतील रेतीघाट लिलाव प्रक्रियेसाठी कार्यवाही जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. दुसऱ्या फेरीतील २३ रेतीघाटांसाठी मागविण्यात आलेली ई-निविदा आॅनलाईन पद्धतीने ३१ जुलै रोजी उघडण्यात येणार आहे. यातून प्रशासन व शासनाला कोट्यवधीच ...
यावर्षी सुरुवातीला आठ घाटांचा लिलाव होऊन ६ कोटी ७४ लाख ४१ हजार रुपयाचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला. या आठ वाळूघाटांपैकी सहा वाळू घाटांना जुलैपर्यंत वाळूउपशाची परवानगी देण्यात आली होती. आता या सर्व घाटांची मुदत संपली आहे. ...