शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : समीर वानखेडे दिल्लीतील NCBच्या मुख्यालयात दाखल, खात्यांतर्गत चौकशी होणार

मुंबई : Kranti Redkar PC: “आजच्या महिला पुढारलेल्या पण नवाब मलिकांचे आरोप बायकांच्या चोमडेपणासारखे”; क्रांती रेडकरचा टोला

फिल्मी : Sameer Wankhede : आम्ही तुमच्या सोबत आहोत; बॉलिवूड, मराठी इंडस्ट्रीतील लोक लपून मेसेज करतात, Kranti Redkarनं केलं स्पष्ट

मुंबई : 'मी सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करतोय'; पंच प्रभाकर साईल यांची स्पष्टोक्ती

मुंबई : Kranti Redkar: मराठी असल्याचा मला अभिमान, मला आणि मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या; क्रांती रेडकरचा खुलासा

मुंबई : Nawab Malik: “ड्रग्ज प्रकरणात तरी हिंदु-मुस्लीम करणं बंद करा; ‘त्या’२६ प्रकरणात २५ आरोपी मुस्लीम”

मुंबई : Sameer Wankhede: समीर वानखेडेंना डबल झटका? दोन दिवसांत महत्त्वाची ऑर्डर निघण्याची शक्यता

क्राइम : Nawab Malik Vs Sameer Wankhede: 'समीर वानखेडेंनी माझ्या मुलीचे कॉल डिटेल्स मागितले', नवाब मलिकांनी केला फोन टॅपिंगचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : Mumbai Drugs Case: हस्तकांकडून ड्रग्सची खरेदी, बनावट खटले, Sameer Wankhede यांच्यावर गंभीर आरोप, एनसीबीच्य़ा अधिकाऱ्याने Nawab Malik यांना पाठवलेल्या निनावी पत्रात या अधिकाऱ्यांच्या नावांचाही उल्लेख

क्राइम : Sameer Wankhede: समीर वानखेडेंविरोधात महिला वकिलाचीही तक्रार; खंडणी वसुलीवर FIR दाखल करण्याची मागणी