शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समांथा रुथ प्रभू

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : तू खूप मोठी चूक केली, आता भोगशील...! ‘द फॅमिली मॅन 2’चा ट्रेलर पाहून सामंथावर संतापले युजर्स

फिल्मी : अखेर प्रतीक्षा संपली! 'द फॅमिली मॅन २' या दिवशी येणार भेटीला, ट्रेलर झाला रिलीज

फिल्मी : 'द फॅमिली मॅन २'च्या चाहत्यांची प्रतीक्षा संपणार, या दिवशी रिलीज होणार वेबसीरिज

फिल्मी : चाहत्याची हिंमत तर बघा,नागा चैतन्यची पत्नी सामंथालाच विचारला विचित्र प्रश्न ? अभिनेत्रीनेही दिले यावर उत्तर

फिल्मी : मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन'चा सीक्वल येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

फिल्मी : सोशल मीडियावर व्हायरल झाले समांथा अक्किनेनीचे १० वीचे मार्कशीट, जाणून घ्या कोणत्या विषयात मिळवले किती गुण?

फिल्मी : प्रभास व सामंथा रूथ प्रभुने आजपर्यंत का केले नाही एकत्र काम? कारण वाचून व्हाल अवाक्

फिल्मी : ‘नो मेकअप लूक’मध्येही सुंदर दिसतात साऊथच्या या नट्या, तुम्हीही पडाल प्रेमात

फिल्मी : प्रेग्नंसीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं असे उत्तर, तर ४० दिवस सेलिब्रेट केलं होतं हनिमून