नात्यातील अनेक चढऊतारानंतरही त्यांची मैत्री आजही टिकून आहे. कदाचित याच मैत्रीखातर सलमानने पुन्हा एकदा कतरीनाला मदतीचा हात देऊ केला आहे. होय, कतरीनाची बहीण ईसाबेल कैफ हिला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याची जबाबदारी सलमानने आपल्या खांद्यावर घेतली आहे. ...
‘बिग बॉस’चे प्रत्येक सीझन संपले की,लगेच नव्या सीझनची चर्चा सुरु होते. पाठोपाठ हे नवे सीझन कोण होस्ट करणार, याचीही चर्चा रंगते. बिग बॉस 13’ कोण होस्ट करणार, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आता त्याचे उत्तर कन्फर्म आहे. ...