नाशिक- दक्षीणेत अभिनेत्यांचे चाहते आहेत, विकोपाला गेलेले फॅन आहेत. परंतु नाशिकमध्ये देखील आशिष सिंंघल हा युवक सलमान खानचा जबरी फॅन असून आज प्रदर्शित झालेला भारतचा फर्स्ट डे फर्स्ट शो त्याने अगोदरच बुकींग करून सकाळीच फॅन क्लब बरोबर बघितला. ...
मॉडेल आणि टीव्ही अॅक्ट्रेस माहिका शर्मा विचित्र वागण्यामुळे कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी या माहिका शर्माने काय केले होते, हे तुम्हाला आठवत असेलच. तिने अख्ख्या जगासमोर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवरच्या प्रेमाची कबुली दिली होती. ...