लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पायलट

सचिन पायलट, फोटो

Sachin pilot, Latest Marathi News

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.
Read More
Rajasthan Political Crisis: पायलटांचं 'विमान' भाजपात गेलं तर...; राजस्थानात होणार 'इतका' मोठा राजकीय भूकंप - Marathi News | Rajasthan Political Crisis Sachin Pilot Bjp May Get Benefit In Atleast 49 Assembly Seats | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: पायलटांचं 'विमान' भाजपात गेलं तर...; राजस्थानात होणार 'इतका' मोठा राजकीय भूकंप

Rajasthan Political Crisis: पाच का पंच! राजस्थानात कशी आणि कोणी वाचवली गेहलोतांची खुर्ची; वाचा इनसाईड स्टोरी - Marathi News | Rajasthan Political Crisis five Leaders Of Congress Emerges As Troubleshooters | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: पाच का पंच! राजस्थानात कशी आणि कोणी वाचवली गेहलोतांची खुर्ची; वाचा इनसाईड स्टोरी

प्रेमासाठीही केली होती बंडखोरी; धर्माच्या सीमा ओलांडणारी सचिन पायलट यांची लव्हस्टोरी - Marathi News | love story of sachin pilot when he fraught against all odd condition | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमासाठीही केली होती बंडखोरी; धर्माच्या सीमा ओलांडणारी सचिन पायलट यांची लव्हस्टोरी