lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेयान इंटरनॅशनल स्कूल

रेयान इंटरनॅशनल स्कूल

Ryan international school, Latest Marathi News

रायन इंटरनॅशनलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; पंजाबमध्ये चौथीच्या मुलाला शिक्षकांकडून अमानुष मारहाण - Marathi News | Another striking type in Ryan International; Fourth child in Punjab suffers from begging teacher | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रायन इंटरनॅशनलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; पंजाबमध्ये चौथीच्या मुलाला शिक्षकांकडून अमानुष मारहाण

रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडलेली आणखी एक घटना समोर आली आहे. ...

रायन इंटरनॅशनल ग्रुपच्या तिन्ही विश्वस्तांच्या अटकेला न्यायालयानं दिली स्थगिती  - Marathi News | The High Court has stayed the arrest of all the trustees of Ryan International Group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रायन इंटरनॅशनल ग्रुपच्या तिन्ही विश्वस्तांच्या अटकेला न्यायालयानं दिली स्थगिती 

पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयानं रेयान इंटरनॅशनल ग्रुपच्या तीन विश्वस्तांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधला विद्यार्थी प्रद्युम्न हत्ये प्रकरणात या विश्वस्तांनी अटकपूर्व जामिनासाठी याचिका केली होती. ...

प्रद्युम्न हत्या:  रायन इंटरनॅशनल स्कूलच्या मालकांना होणार अटक?  समन्स जारी - Marathi News | Pradyumna Murder: Ryan International School owners arrested? Summons issued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रद्युम्न हत्या:  रायन इंटरनॅशनल स्कूलच्या मालकांना होणार अटक?  समन्स जारी

रायन इंटरनॅशनल स्कूल आणि प्रद्युम्न हत्या प्रकरणात गुरुग्राम पोलिसांनी समूह संस्थापक ऑगस्टाईन पिंटो आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात समन्स जारी केला आहे. ...

रायन इंटरनॅशनल स्कूल उघडल्यानंतर प्रद्युम्नच्या वर्गात पहिल्या दिवशी फक्त चार मुलं हजर - Marathi News | Pradyumna Killing Case: School opened but students of Dandi due to horror | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रायन इंटरनॅशनल स्कूल उघडल्यानंतर प्रद्युम्नच्या वर्गात पहिल्या दिवशी फक्त चार मुलं हजर

शाळा प्रशासनाकडून शाळा पुन्हा उघडण्यात तर आली, पण आज शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या एकदम तुरळक दिसली. ...

प्रद्युम्नच्या हत्येनंतर 10 दिवसांनी सुरू झाली रायन इंटरनॅशनल स्कूल; शाळा उघडण्याच्या निर्णयाला प्रद्युम्नच्या वडिलांचा विरोध - Marathi News | Ryan International School opened 10 days after the execution of Pradyumna; Pradyomna's father opposed the decision to open the school | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रद्युम्नच्या हत्येनंतर 10 दिवसांनी सुरू झाली रायन इंटरनॅशनल स्कूल; शाळा उघडण्याच्या निर्णयाला प्रद्युम्नच्या वडिलांचा विरोध

गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूल सोमवारी सकाळी पुन्हा उघडली. ...

प्रद्युम्नचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर धक्कादायक माहिती उघड, तपासाला नवी दिशा - Marathi News | After the autopsy report of Pradyumna revealed the shocking information, the new direction to check | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रद्युम्नचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर धक्कादायक माहिती उघड, तपासाला नवी दिशा

एका धारदार शस्त्राने दोन वेळा प्रद्युम्नच्या गळ्यावर वार करण्यात आले. प्रद्युम्नच्या गळ्यावर करण्यात आलेला पहिला वार 18 सेंमी लांब आणि 2 सेंमी रुंद आहे. तर दुसरा वार 12 सेंमी लांब आणि 2 सेंमी खोल आहे ...

‘सीईओ’ व विश्वस्तांचा ट्रान्झिट जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला   - Marathi News |  The High Court rejected the transit transfer of 'CEO' and trustees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सीईओ’ व विश्वस्तांचा ट्रान्झिट जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला  

सात वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी रायन इंटरनॅशनल ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशनचे संस्थापक आॅगस्टाईन पिंटो, व्यवस्थापकीय संचालक ग्रेस पिंटो व मुख्य कार्यकारी अधिकारी रायन पिंटो यांचा ट्रान्झिट जामीन मंजूर करण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. ...

रायन स्कूलच्या मालकांना देश सोडून जाण्यास बंदी, पासपोर्ट जमा करण्याचा आदेश - Marathi News | Ryan school orders to pass passport, ban on leaving the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रायन स्कूलच्या मालकांना देश सोडून जाण्यास बंदी, पासपोर्ट जमा करण्याचा आदेश

रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी रायन स्कूलच्या मालकांना दणका दिला आहे. ...