lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेयान इंटरनॅशनल स्कूल

रेयान इंटरनॅशनल स्कूल

Ryan international school, Latest Marathi News

आरोपी विद्यार्थीची होती प्रद्युम्नशी ओळख, मदतीच्या बहाण्याने बाथरुममध्ये नेऊन कापला गळा - Marathi News | Accused was friend of Pradyum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोपी विद्यार्थीची होती प्रद्युम्नशी ओळख, मदतीच्या बहाण्याने बाथरुममध्ये नेऊन कापला गळा

सीबीआयच्या नव्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थी आणि प्रद्युम्न एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखत होते. त्यानेच प्रद्युम्नला बाथरुममध्ये नेलं होतं, आणि नंतर हत्या केली.  ...

प्रद्युम्न हत्या प्रकरण- 'वडिलांनी त्यांचा मुलगा गमावला पण माझ्या मुलाला वाचवलं' - Marathi News | Pradyumna murder Case- 'Father lost his son but saved my son' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रद्युम्न हत्या प्रकरण- 'वडिलांनी त्यांचा मुलगा गमावला पण माझ्या मुलाला वाचवलं'

केला देवी यांच्याकडे प्रद्युम्नच्या वडिलांचे म्हणजेच बरूण ठाकूर यांचे आभार मानायला शब्द नाहीयेत. ...

प्रद्युम्न हत्या प्रकरणी अजून चार विद्यार्थी CBI च्या रडारवर, मोठे खुलासे होण्याची शक्यता - Marathi News | Four more students on the radar of the Pradyumna murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रद्युम्न हत्या प्रकरणी अजून चार विद्यार्थी CBI च्या रडारवर, मोठे खुलासे होण्याची शक्यता

प्रद्युम्न हत्या प्रकरणी अकरावीत शिकणा-या विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने आपला तपास इतर विद्यार्थ्यांच्या दिशेने वळवला आहे. या हत्या प्रकरणात इतर विद्यार्थीही सामील असल्याचा सीबीआयला संशय आहे. ...

प्रद्युम्न हत्या प्रकरणाचा लवकर उलगडा करण्याच्या नादात पोलिसांनी ड्रायव्हरला अडकवल्याचं सीबीआय तपासात उघड - Marathi News | Gurgaon police planted knife on bus conductor in Pradyumn murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रद्युम्न हत्या प्रकरणाचा लवकर उलगडा करण्याच्या नादात पोलिसांनी ड्रायव्हरला अडकवल्याचं सीबीआय तपासात उघड

गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील चर्चित प्रद्युम्न हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करण्याच्या नादात पोलिसांनी बस कंडक्टर अशोक कुमारजवळ हत्यार सापडल्याचा दावा करत आरोपी बनवण्याचा प्रयत्न केल्याचं सीबीआय तपासात उघड झालं आहे. ...

नव्या ‘थेअरी’ने तरी प्रद्युम्नला न्याय मिळणार का? - Marathi News | Will the new 'Theory' get justice for Pradyumna? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नव्या ‘थेअरी’ने तरी प्रद्युम्नला न्याय मिळणार का?

निष्पाप बालमन एवढे विकृत होतेच कसे? ही सूड भावना त्यांच्यात कुठून येते, हा गंभीर प्रश्न आहे आणि शासनासोबतच कुटुंब आणि समाजानेही यावर सखोल चिंतन करण्याची गरज आहे. ...

त्या दिवशी कोणाची तरी हत्या होणार होती, सापडला प्रद्युम्न - Marathi News | On that day, the accused had killed someone in Ryan school, and found Pradyumna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्या दिवशी कोणाची तरी हत्या होणार होती, सापडला प्रद्युम्न

भोंडसीमधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या प्रद्युम्न ठाकूरच्या हत्याप्रकरणाने वेगळं वळण घेतलं आहे. ...

प्रद्युम्न हत्या: माझ्या मुलाला अडकवलं जातंय, आरोपी विद्यार्थ्याच्या वडिलांचा दावा - Marathi News | The 11th student was killed in the murder of Kaliya Pradyumna, the CBI claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रद्युम्न हत्या: माझ्या मुलाला अडकवलं जातंय, आरोपी विद्यार्थ्याच्या वडिलांचा दावा

रायन इंटरनॅशनल शाळेत झालेली प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याची हत्या जेवढी खळबळजनक होती सीबीआयचा तपास देखील तितकाच खळबळजनक राहीला आहे. ...

प्रद्युम्न हत्या प्रकरणाला नवं वळण, परीक्षा टाळण्यासाठी 11 वीच्या विद्यार्थ्याने केली प्रद्युम्नची हत्या- सीबीआय - Marathi News | A new turn, a student of the school, was arrested in the case of Pradyumna murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रद्युम्न हत्या प्रकरणाला नवं वळण, परीक्षा टाळण्यासाठी 11 वीच्या विद्यार्थ्याने केली प्रद्युम्नची हत्या- सीबीआय

रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न हत्या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने त्याच शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. ...