शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

Read more

क्रिकेट : IPL 2023, DC vs CSK Live : ऋतुराज गायकवाड- डेव्हॉन कॉनवे यांनी चोपल्या १६६ धावा; दिल्लीत CSK अन् माहीची हवा

क्रिकेट : IPL 2023, DC vs CSK Live : ६,६,१,१,६,६,६! ऋतुराज गायकवाडचे वादळी अर्धशतक, ७ चेंडूंत कुटल्या ३२ धावा, Video

क्रिकेट : धोनीनं सांगितलंय तो ipl 2023 जिंकेल अन् २०२४ पर्यंत खेळेल, सुरेश रैनाचा मोठा गौप्यस्फोट

क्रिकेट : चेन्नईनं घरच्या मैदानावर टॉस जिंकला! कॅप्टन कूलच्या निर्णयाला 'गब्बर' धवननंही दिली दाद

क्रिकेट : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या WTC फायनलसाठी BCCI ची 'रणनीती', ऋतुराज, सरफराजसह इशान इंग्लंडला जाणार

क्रिकेट : IPL 2023 : MS Dhoni च्या जाळ्यात अडकला काव्या मारनचा स्टार फलंदाज, तुम्ही म्हणाल 'वाह उस्ताद वाह', Video

फिल्मी : 'पिवळ्या रंगाचे कपडे घालणं बंद...', ऋतुराजसोबतच्या चर्चांवर सायली संजीव स्पष्टच बोलली

क्रिकेट : IPL 2023, RCB vs LSG Live : ८ चेंडूंत ४० धावा! विराट कोहलीचे सर्व संघांविरुद्ध अर्धशतक; ठरला दुसरा, महाराष्ट्राचा पोरगा पहिला

क्रिकेट : IPL 2023 : IPLचा पहिला आठवडा आटोपला, ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण पुढे, पाहा संपूर्ण लिस्ट

क्रिकेट : IPL 2023, MI vs CSK : ऋतुराज गायकवाड व ड्वेन प्रेटोरियसचा 'रिले' झेल; एकाने चेंडू रोखला अन् दुसऱ्याने तो टिपला Video