शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

Read more

क्रिकेट : ऋतुराज गायकवाडने वाट वाकडी केली, महिला क्रिकेटरशी उद्या बांधणार लग्नगाठ

फिल्मी : ऋतुराजच्या भावी पत्नीसोबतच्या फोटोवर सायली संजीवचीच नाही तर या मराठमोळ्या अभिनेत्रींचीही कमेंट

क्रिकेट : ...अखेर १३-१४ तासांची झोप मिळाली, CSK नं 'गड सर' करताच ऋतुराजनं चाहत्यांचं मानलं आभार

फिल्मी : ऋतुराज गायकवाडने भावी पत्नीसोबतचा पहिला फोटो केला शेअर, त्यावर सायली संजीव म्हणाली...

क्रिकेट : IPL नंतर ऋतुराज गायकवाड चढणार 'बोहल्यावर', कोण आहे त्याची होणारी बायको उत्कर्षा?

क्रिकेट : मोठा ट्विस्ट! WTC फायनलसाठी जैस्वाल इंग्लंडला जाणार; ऋतुराज गायकवाडची माघार, जाणून घ्या कारण

क्रिकेट : सराव सत्राचा मोठा लाभ झाला: ऋतुराज गायकवाड

क्रिकेट : IPL 2023: ऋतुराज गायकवाडच्या विधानाने रोहित शर्माचं टेन्शन वाढवलं, वाचा काय म्हणाला

क्रिकेट : IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : ऋतुराजच्या अविश्वसनीय कॅचने सामना फिरला, GTचा आत्मविश्वास ठेचला, Video

क्रिकेट : IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : ऋतुराज गायकवाडचा सोपा झेल, अम्पायरने केला 'गेम'; हार्दिक नशिबावर हसला