शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

Read more

क्रिकेट : MI vs CSK Live : ऋतुराज गायकवाड, शिबम दुबे यांचा 'लोकल' टच! MS Dhoni कडून ४ चेंडूंत मुंबई इंडियन्सची बेक्कार धुलाई

क्रिकेट : १० चेंडूंत चोपल्या ५० धावा! ऋतुराज गायकवाडने कसला हाणला, IPL मध्ये इतिहास घडविला 

क्रिकेट : येडपट आहेस का? ऋतुराज गायकवाडच्या मराठी शाळेत पत्नी उत्कर्षाचा Six; Cute video  

क्रिकेट : चेपॉकवर CSK चे ऋतु'राज'! कोलकाताचा विजयरथ रोखला, Point Table मध्ये फेरबदल झाला

क्रिकेट : IPL 2024 SRH vs CSK: हैदराबादने टॉस जिंकला! चेन्नईने केले तीन मोठे बदल, स्टार खेळाडूची एन्ट्री

क्रिकेट : MS Dhoni IPL 2024: CSKचे दोन सामने झाले, तरीही धोनी बॅटिंगला का नाही येत? कोचने सांगितलं खरं कारण

क्रिकेट : IPL: 'गुजरात टायटन्स'चा कर्णधार शुबमन गिलला मोठा दणका! 'ती' एक चूक पडली महागात

क्रिकेट : ऋतुराज कर्णधार असला तरी धोनीची परवानगी घ्यावी लागते; CSKच्या खेळाडूनेच केली पोलखोल?

क्रिकेट : IPL 2024, CSK Vs GT: चेन्नईच्या झंझावातासमोर गुजरात गारद, ६३ धावांनी विजय मिळवत CSK गुणतालिकेत अव्वलस्थानी

क्रिकेट : IPL 2024, CSK Vs GT: रवींद्रनंतर ऋतुराजची फटकेबाजी, दहाव्या षटकातच चेन्नईची शंभरीपार मुसंडी