शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 21:13 IST

Delhi Bomb Blast Case: सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, टीआरएफ ही कुख्यात दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाची एक 'फ्रंट ऑर्गनायझेशन' म्हणून काम करते.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाच्या तपासात अत्यंत महत्त्वाचे आणि धक्कादायक वळण आले आहे. टीआरएफ (द रेझिस्टंट फोर्स) या दहशतवादी संघटनेने अधिकृतपणे या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.

सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, टीआरएफ ही कुख्यात दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाची एक 'फ्रंट ऑर्गनायझेशन' म्हणून काम करते. यामुळे दिल्लीतील स्फोट थेट काश्मीर-आधारित दहशतवादी कारवायांशी जोडला गेला आहे. 

टीआरएफने स्फोटाची जबाबदारी स्वीकारताना हा हल्ला काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याचे संकेत दिले आहेत. यातून टीआरएफने आपल्या कारवाया केवळ काश्मीरपुरत्या मर्यादित नसून, देशाच्या मुख्य भूभागापर्यंत घुसण्याचा कट रचला आहे. 

एका बाजूला तपास यंत्रणा स्फोटातील 'व्हाईट-कॉलर' दहशतवादी मॉड्यूल आणि अल फलाह विद्यापीठातील डॉक्टरांच्या नेटवर्कचा तपास करत असतानाच, आता टीआरएफच्या या दाव्यामुळे संपूर्ण कट आणि त्याचा विस्तार अधिक व्यापक झाला आहे. राष्ट्रीय तपास संस्था आता या दाव्याची सत्यता पडताळून पाहत असून, 'व्हाईट-कॉलर' नेटवर्कचा टीआरएफ/लश्करशी थेट संबंध आहे का, याचा कसून तपास सुरू आहे. टीआरएफच्या दाव्यामुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे, कारण हा गट काश्मीरमध्येही सक्रिय असून आता त्याने थेट दिल्ली, हरियाणा, राजस्थान या भागात उपस्थिती लावल्याने  मोठे आव्हान उभे केले आहे. झी न्यूजने याचे वृत्त दिले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : TRF claims responsibility for Red Fort blast, links to Pahalgam.

Web Summary : TRF, a Lashkar-e-Taiba front, claimed responsibility for the Red Fort blast, connecting it to the Pahalgam attack. Investigations are underway to verify TRF's claims and links to a 'white-collar' network. Security agencies are concerned about TRF's expanding presence beyond Kashmir.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानdelhiदिल्लीhafiz saedहाफीज सईदterroristदहशतवादी