शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

Read more

क्रिकेट : ऋतुराज गायकवाडची माघार, संघात दाखल झाला २२ शतकं ठोकणारा तगडा फलंदाज

क्रिकेट : Big News : फॅमिली इमर्जन्सीमुळे विराट कोहली भारतात परतला, ऋतुराज गायकवाडची माघार

क्रिकेट : ऋतुराज गायकवाडची कसोटी मालिकेतूनही माघार? BCCI ने दिले मेडिकल अपडेट्स 

क्रिकेट : IND vs SA: FINAL! दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला; भारतीय संघात २ मोठे बदल; रजत पाटीदारचे पदार्पण

क्रिकेट : IND vs SA : ऋतुराज गायकवाड येताच बसचा दरवाजा बंद; फ्लॉप शोनंतर नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

क्रिकेट : भारताची पहिली फलंदाजी; पण, सलामीवीर पडला आजारी, सामन्यातून घेतली माघार 

क्रिकेट : ३ ओपनर, ६ मिडल ऑडर फलंदाज, ४ स्पिनर, ३ फास्टर! प्लेइंग ११ निवडताना टीम इंडियाची दमछाक

क्रिकेट : RR...! ट्वेंटी-२० क्रमवारीत रवी बिश्नोई नंबर १, ऋतुराज गायकवाडची उंच झेप

क्रिकेट : IND vs AUS : ऋतुराज गायकवाडची ऐतिहासिक कामगिरी, पण भारताचे ३ फलंदाज १३ धावांत माघारी

क्रिकेट : मराठमोळ्या ऋतुराजकडे आज 'किंग कोहली'चा मोठ्ठा विक्रम मोडण्याची संधी, वाचा सविस्तर