लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया, मराठी बातम्या

Russia, Latest Marathi News

CoronaVirus Updates: चिंता वाढली...! 24 तासांत जगात सर्वाधिक नवे कोरोना बाधित भारतात; अशी आहे स्थिती - Marathi News | coronavirus update 30 august 2021 today new corona cases deaths recovery in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: चिंता वाढली...! 24 तासांत जगात सर्वाधिक नवे कोरोना बाधित भारतात; अशी आहे स्थिती

कोरोना महामारीच्या प्रारंभापासून आतापर्यंत देशभरात एकूण 3 कोटी 27 लाख 37 हजार कोरोना रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी 4 लाख 38 हजार 210 लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

Kanchana 3 Actress: कंचना 3 मधील रशियन अभिनेत्री अलेक्झांड्रा डिजावीची गोव्यात आत्महत्या - Marathi News | kanchana 3 Russian actress Alexandra Djavi found dead in Goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कंचना 3 फेम रशियन अभिनेत्री अलेक्झांड्रा डिजावीची गोव्यात आत्महत्या

Alexandra Djavi Suicide: Alexandra सोबत तिचा बॉयफ्रेंडही राहत होता. त्याचा जबाब पोलिसांनी नोंदविला असून घटनेवेळी तो बाहेर गेला होता. ...

मोठा निर्णय! भारत रशियाकडून घेणार ७० हजार असॉल्ट रायफल, अत्याधुनिक हेलिकॉप्टरवरही नजर - Marathi News | India to buy 70000 assault rifles from Russia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा निर्णय! भारत रशियाकडून घेणार ७० हजार असॉल्ट रायफल, अत्याधुनिक हेलिकॉप्टरसाठीही प्रयत्न 

भारत रशियाकडून लवकरच ७० हजार असॉल्ट रायफल खरेदी करणार आहे. ...

CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! जगभरातील कोरोना बळींची संख्या 44.15 लाखांवर तर रुग्णसंख्या तब्बल 21 कोटी - Marathi News | america coronavirus world update sri lanka announced lockdown many died in brazil and russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भय इथले संपत नाही! जगभरातील कोरोना बळींची संख्या 44.15 लाखांवर तर रुग्णसंख्या तब्बल 21 कोटी

CoronaVirus Marathi News and Live Updates : अमेरिकेत कोरोनाचा वेग पुन्हा वाढला आहे. अमेरिकेत संसर्ग झालेल्यांची संख्या 3.76 कोटींहून अधिक झाली आहे ...

Shocking! सहाव्या मजल्याच्या खिडकीत तो उभा होता, मित्राने घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि... - Marathi News | Man plunge 50ft from balcony after drunk mate pushed him off for a prank | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Shocking! सहाव्या मजल्याच्या खिडकीत तो उभा होता, मित्राने घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि...

वयोवृद्ध व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मागून धक्का देण्याचं नाटक केलं. पण बाल्कनीच्या खिडकीत उभ्या असलेल्या व्यक्तीचा बॅलन्स बिघडला. ...

Afghanistan Crisis: भयावह! तालिबानच्या हाती अमेरिका, रशियाची शस्त्रास्त्रे; संख्या काही देशांएवढी - Marathi News | Horrible! US, Russian weapons in Taliban hands taken from Afghan forces | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! तालिबानच्या हाती अमेरिका, रशियाची शस्त्रास्त्रे; संख्या काही देशांएवढी

Taliban got Dangerous weapons from Afghanistan: पाकिस्तानला ट्रकचे ट्रक भरून उगाच शस्त्रे माघारी दिली नाहीत, तालिबानच्या हाती अद्ययावत शस्त्रांचे साठे लागले आहेत. जे अफगान सैन्य टाकून पळाले होते.  ...

देशाचा खजाना चोरून नेला; इटरपोलनं अशरफ गनींना अटक करावी; अफगाण दुतावासाची मागणी - Marathi News | afghan embassy in tajikistan has asked Interpol police to detain ashraf ghani afghanistan taliban kabul crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशाचा खजाना चोरून नेला; इटरपोलनं अशरफ गनींना अटक करावी; अफगाण दुतावासाची मागणी

Afghanistan Taliban crisis : रविवारी अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर अशरफ गनी हे देश सोडून गेल्याची माहिती समोर आली होती. यावेळी त्यांनी आपल्यासह चार गाड्यांमध्ये पैसे भरून नेल्याचंही रशियन दुतावासानं म्हटलं होतं. ...

VIDEO : रशियन विमानाने अचानक हवेतच घेतला पेट, कॅमेरात कैद झाली थरारक घटना - Marathi News | Russia : Military transport aircraft crashes in Moscow watch video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO : रशियन विमानाने अचानक हवेतच घेतला पेट, कॅमेरात कैद झाली थरारक घटना

Russia Plane Crash Moscow : रशियन मिलिट्री विमान क्रॅश होताच मोठा धमाका झाला आणि धुराचे लोळच लोळ दिसू लागले होते. या दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ...