शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : Twitter: वाद वाढणार! ट्विटरने RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली

राष्ट्रीय : जन्मदिवस: संन्यासी ते CM, असा आहे योगी आदित्यनाथांचा प्रवास; सलग पाच वेळा झाले आहेत खासदार

राष्ट्रीय : UP Election 2022: “लोकं जगो अथवा नाही, निवडणुकीच्या तयारीला उशीर होता कामा नये”; माजी IAS अधिकारी

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देशभरात ३,८०० ठिकाणी हेल्पलाईन केंद्र

राष्ट्रीय : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर बेफिकीर होती जनता आणि सरकार; आता पॉझिटिव्ह राहावं लागेल

राष्ट्रीय : वाळूत तोंड खुपसून बसणे ही सकारात्मकता नाही, राहुल गांधी, प्रशांत किशोर यांचा भाजप, RSS वर हल्ला 

सांगली : सांगलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विवेकानंद फोरममार्फत शंभर बेडचे कोविड सेंटर सुरु

पुणे : पुणे: 'संघ' भावनेतून तरुण जपताहेत 'माणुसकी'धर्म! कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार 

नागपूर : देशविरोधी, विघातक शक्तीपासून सावध रहा

राष्ट्रीय : CoronaVirus: कोरोनाच्या गंभीर संकटाचा देशविरोधी शक्तींकडून फायदा घेण्याचा प्रयत्न: RSS