शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : UNमध्ये सुषमा स्वराजांनी फटकारल्यानंतर पाकचा तिळपापड, म्हणे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादी

आंतरराष्ट्रीय : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादी, तर आरएसएस एक दहशतवादी पार्टी', पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याचं वक्तव्य

नागपूर : नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव

नागपूर : रोहिंग्या मुस्लिम देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक, आपला विनाश करुन माणुसकी दाखवू शकत नाही - मोहन भागवत

नागपूर : गोरक्षकांच्या नावावर हिंसा करणा-यांवर कारवाई व्हावी, धर्माच्या नावाखाली हिंसा अमान्य - मोहन भागवत

ठाणे : परळ येथील दुर्घटनेच्या रा. स्व. संघ विजयादशमीचे कार्यक्रम साधेपणाने करणार

राष्ट्रीय : संघाचा ऐतिहासिक विजयादशमी उत्सव शनिवारी, अर्थव्यवस्था व केंद्राच्या कामगिरीवर सरसंघचालक काय भूमिका मांडणार ?

राष्ट्रीय : गुजरातमध्ये भाजपाचा पाय खोलात, संघाच्या सर्व्हेमधून आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाचे भाकीत

ठाणे : किल्ले दुर्गाडीवरील त्रिपुरोत्सवाचे प्रणेते, संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मनोहर वैद्य यांचे निधन

नागपूर : RSS च्या 92 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच, दसरा कार्यक्रमात मुस्लिम व्यक्ती प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित