शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : आरएसएस सरकार्यवाहपदी कोण? भोपाळच्या बैठकीत विचार; मार्च २0१८च्या सभेत सर्वसंमतीने निवड

महाराष्ट्र : ‘आरएसएस’ नावाने नवीन नोंदणी का देऊ नये? हायकोर्टाची शासनाला नोटीस : उत्तर सादर करण्याचा आदेश

राष्ट्रीय : फटाक्यांवरील बंदीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंप नाराज; पुनर्विचार करण्याची मागणी

राष्ट्रीय : RSS च्या शाखेवर अर्ध्या चड्डीतील महिलांना कधी बघितलं का? - राहुल गांधींची संघ परिवारावर टीका

संपादकीय : मग हेडगेवारांशी तुमचे नाते कोणते?

राष्ट्रीय : राज्यघटनेत ‘सोशलिस्ट’, ‘सेक्युलर’ हवे कशाला? : सरसंघचालक मोहन भागवत

नागपूर : पंतप्रधान मोदींची रोजगार निर्मितीची घोषणा एक ‘जुमला’, आरएसएसप्रणीत भारतीय मजदूर संघाने दिला घरचा आहेर

राष्ट्रीय : सरसंघचालक मोहन भागवतांच्या ताफ्यातील गाड्यांची धडक, थोडक्यात बचावले मोहन भागवत

पिंपरी -चिंचवड : सनबर्न फेस्टिव्हल रद्द करा, सरसंघचालकांकडे केली मागणी

राष्ट्रीय : आर्थिक धोरणांवरील भागवतांच्या नापसंतीनंतर सरकारमध्ये धावपळ, अनेक खाती लागली कामाला