शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

अहिल्यानगर : मोदींची दुटप्पी भूमिका; तेव्हा अण्णा हजारेंची प्रशंसा, आता मात्र थट्टा

महाराष्ट्र : जो आपले घर सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार? गडकरींचा अप्रत्यक्ष टोला

संपादकीय : पुन्हा राम मंदिराची टोपी!

नागपूर : धर्मांतरण म्हणजे देशावरील हल्लाच : तरुण विजय

महाराष्ट्र : आरएसएसचे समांतर शासन उलथून टाका- प्रकाश आंबेडकर

संपादकीय : गडकरींचे टीकास्र

राष्ट्रीय : प्रणव मुखर्जी यांच्या भारतरत्नवर ‘आप’ची आगपाखड

महाराष्ट्र : मराठवाड्याच्या भूमिपुत्राला ‘भारतरत्न’ सन्मान; नानाजी देशमुख यांच्या कार्याचा सर्वोच्च गौरव

महाराष्ट्र : राजकारणातील ऋषी, समाजसेवेतील महर्षी... 'भारतरत्न' नानाजी देशमुखांचे अतुलनीय कार्य

राष्ट्रीय : मोदी जेव्हा टीका करतात, तेव्हा त्यांना मिठी मारावीशी वाटते- राहुल गांधी