शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : कॅनडामध्ये RSSवर बंदी घाला, विरोधी पक्षाच्या नेत्याने केली मागणी 

रत्नागिरी : रत्नागिरीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावेळी गोंधळ, १४० जणांवर गुन्हा

नागपूर : बांगलादेशमधील हिंसाचारातून हिंदुंनी धडा घ्यावा : डॉ. भागवत 

नागपूर : ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 

नागपूर : जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 

महाराष्ट्र : जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना...; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट

नागपूर : OTT प्लॅटफॉर्ममुळे तरुणांवर वाईट परिणाम; नियंत्रणासाठी कायदा करण्याची सरसंघचालकांची मागणी

नागपूर : देशात कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ; सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता

संपादकीय : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्षे; पुढची शंभर वर्षेही निश्चितच टिकेल, अधिक बलशाली होईल

नागपूर : जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान