रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
IPL 2023 : आयपीएल २०२३ सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. सर्व संघ तयारीत व्यस्त आहेत. प्रत्येक मोसमाप्रमाणे या वेळीही चाहत्यांच्या नजरा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ( RCB) खिळल्या आहेत. ...