लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा

Rohit sharma, Latest Marathi News

IND vs ENG, 2nd ODI : 'सुपर मॅन' रोहित शर्मा; टीम इंडियासाठी धावही वाचवली अन् महत्त्वाची विकेटही घेतली, Video - Marathi News | IND vs ENG, 2nd ODI : Brilliant fielding by Rohit Sharma, break 110 runs opening partnership, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd ODI : 'सुपर मॅन' रोहित शर्मा; टीम इंडियासाठी धावही वाचवली अन् महत्त्वाची विकेटही घेतली, Video

India vs England, 2nd ODI : ३३७ धावांचं लक्ष्य डोळ्यासमोर असूनही इंग्लंडच्या सलामीवीरांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ...

IND vs ENG, 2nd ODI : विराट कोहलीचा विक्रम, बेन स्टोक्सला तंबी अन् तासाभरात टीम इंडियानं गमावले सलामीवीर - Marathi News | IND vs ENG, 2nd ODI : Virat Kohli completed 10,000 runs at number 3 in ODI, Ben Stokes caught applying saliva on the ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd ODI : विराट कोहलीचा विक्रम, बेन स्टोक्सला तंबी अन् तासाभरात टीम इंडियानं गमावले सलामीवीर

India vs England, 2nd ODI : भारतीय संघाचे सलामीवीर तासाभराच्या खेळात माघारी परतल्यानं टीम इंडिया बॅकफूटवर गेली होती, पण कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि लोकेश राहुल ( KL Rahul) या जोडीनं टीम इंडियाचा डाव सावरला आहे. ...

IND vs ENG: कोरोना चाचणी झाल्यावर रिषभनं विचारलं कसं वाटतंय?, रोहितनं काय केलं पाहा... - Marathi News | india vs england Rohit Sharma Gave Funny Answer To Rishabh Pant after corona test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: कोरोना चाचणी झाल्यावर रिषभनं विचारलं कसं वाटतंय?, रोहितनं काय केलं पाहा...

खेळाडूंची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर आणि प्रत्येक सामन्याआधी कोरोनाची चाचणी घेतली जातेय.  ...

Big Blow : टीम इंडियाला मोठा धक्का, पहिल्या वन डेत दुखापतग्रस्त झालेल्या फलंदाजाची मालिकेतून माघार, IPL 2021लाही मुकणार? - Marathi News | India vs England, ODI series : Shreyas Iyer has been ruled out of remaining of the ODI series against England, He is doubtful for IPL start | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Blow : टीम इंडियाला मोठा धक्का, पहिल्या वन डेत दुखापतग्रस्त झालेल्या फलंदाजाची मालिकेतून माघार, IPL 2021लाही मुकणार?

India vs England, ODI series : भारतीय संघानं पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडला पराभवाची चव चाखवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...

ICC Ranking : ट्वेंटी-20 क्रमवारीत विराट कोहलीची आगेकूच, पण वन डे क्रमवारीत रोहित शर्माला बसला धक्का - Marathi News | Virat Kohli moves to number 4 in ICC T20 batsman ranking, Rohit Sharma slip to 3rd spot in ODI Ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Ranking : ट्वेंटी-20 क्रमवारीत विराट कोहलीची आगेकूच, पण वन डे क्रमवारीत रोहित शर्माला बसला धक्का

आयसीसीनं बुधवारी जाहीर केलेल्या ट्वेंटी-20 व वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा कुठे फायदा झाला आहे, तर कुठे नुकसात. ...

मोठी बातमी : टीम इंडियाचा स्टार खेळाडू २ महिने राहू शकतो क्रिकेटपासून दूर; रोहित शर्मा व श्रेयस अय्यरच्या दुखापतीचे अपडेट्स - Marathi News | IND vs ENG : Shreyas Iyer dislocates his shoulder, doubtful for IPL 2021, Mumbai Indians worried about Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : टीम इंडियाचा स्टार खेळाडू २ महिने राहू शकतो क्रिकेटपासून दूर; रोहित शर्मा व श्रेयस अय्यरच्या दुखापतीचे अपडेट्स

IND vs ENG : या सामन्यात भारताचे दोन प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यापैकी एक खेळाडू आगामी आयपीएल ( IPL 2021) खेळेल की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. ...

IND vs ENG, 1st ODI : टीम इंडियाचे दोन प्रमुख खेळाडू जायबंदी; एकाला नेलं हॉस्पिटलमध्ये, तर एक मैदानाबाहेर - Marathi News | IND vs ENG, 1st ODI : Shreyas Iyer subluxated his left shoulder, He has been taken for further scans; Rohit Sharma was hit on the right elbow  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 1st ODI : टीम इंडियाचे दोन प्रमुख खेळाडू जायबंदी; एकाला नेलं हॉस्पिटलमध्ये, तर एक मैदानाबाहेर

IND vs ENG, 1st ODI : सर्व टीम इंडियाच्या बाजूनं सुरू असताना एक धक्कादायक ट्विट BCCIनं केलं.  ...

IND vs ENG, 1st ODI, Virat Kohli : विराट कोहलीचा मोठा विक्रम, सचिन तेंडुलकरनंतर 'हा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय - Marathi News | IND vs ENG, 1st ODI : Virat Kohli became 2nd Indian after Sachin Tendulkar to Score 10000 runs at Home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 1st ODI, Virat Kohli : विराट कोहलीचा मोठा विक्रम, सचिन तेंडुलकरनंतर 'हा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय

India vs England, 1st ODI : रोहित शर्मा व शिखर धवन यांनी टीम इंडियाला सावध सुरुवात करून दिली. रोहित शर्माच्या कोपऱ्याला चेंडू लागल्यानं त्याला वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. पण, तरीही त्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ...