शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

महाराष्ट्र : Corona Vaccine: “राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्राला जरुर लिहावं”

महाराष्ट्र : “नवीन संसद भवनाचं काम पुढे ढकलून लसीकरणाकडे लक्ष देण्यासाठी पाठपुरावा करा”; पवारांचा भाजपला टोला

राजकारण : कोरोना संकटकाळात ‘मनोरा’ पुन्हा उभारण्यासाठी ९०० कोटींचे टेंडर; विरोधकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : पक्ष, सत्ता हे जनतेपेक्षा महत्त्वाचं आहे का?; रोहित पवार संतापले, विरोधकांवर साधला निशाणा

राजकारण : Maratha Reservation : आजच्या निर्णयानं वाईट वाटलं, आता सत्ताधारी-विरोधकांनी राजकारण करू नये

राजकारण : जी भीती होती, ती अखेर खरी ठरली; रोहित पवारांच्या 'या' ट्विटची रंगली जोरदार चर्चा

राजकारण : केवळ पवार आडनाव एवढंच आपलं कर्तृत्व..., रोहित पवार-अतुल भातखळकर यांच्यात जुंपली

राजकारण : 'युतीत असताना बाळासाहेब तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता...', रोहित पवारांचा भाजपावर निशाणा

राजकारण : मुख्यमंत्री ४०० कोटी रूपये खर्चून वडिलांचे स्मारक उभारतायत, आधी त्यांना प्रश्न विचारा; भातखळकरांचा रोहित पवारांना टोला

महाराष्ट्र : Corona Vaccination: नवे संसद भवन महत्त्वाचे की नागरिकांचे लसीकरण? पवारांचा रोखठोक सवाल