शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

राजकारण : ...तर त्यात गैर काय?; 'झिंगाट' डान्सवरील दरेकरांच्या टीकेला रोहित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

महाराष्ट्र : आमदार रोहित पवार यांनी कोव्हिड सेंटरमध्ये केला डान्स | MLA Rohit Pawar Dance In Jumbo Covid Center

महाराष्ट्र : Rohit Pawar: कोविड सेंटरमध्ये रोहित पवार 'झिंग झिंग झिंगाट'वर थिरकले; डान्सचा Video व्हायरल

महाराष्ट्र : “... RBI चे पैसे लसीकरणासाठी वापरा”; रोहित पवारांचा केंद्राला सल्ला

ठाणे : बारामती अ‍ॅग्रो तर्फे मीरा भाईंदर महापालिकेला ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

ठाणे : ठाणेकरांसाठी बारामती आली धावून! बारामती अ‍ॅग्रोकडून ठाणे मनपाला ऑक्सिजन काँन्स्ट्रेक्टर प्रदान, रोहित पवारांचा पुढाकार

राजकारण : किसान सन्मान निधीचे पैसे तुघलकी पद्धतीने वसूल करायचं ठरवलं की काय?, रोहित पवारांचा सवाल

महाराष्ट्र : Corona Vaccine: लसीकरणासाठी तरतूद केलेल्या ३५ हजार कोटींचं काय झालं; रोहित पवारांचा रोकडा सवाल

अहिल्यानगर : आमदारांच्या बैठकीत कुकडीच्या आवर्तनावर सकारात्मक निर्णय

मुंबई : या दरवाढीचं करायचं काय?, शतक ठोकल्यानंतर रोहित पवारांचा सवाल