शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

राजकारण : 'देवेंद्रजी, आपण चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात, कारण...'; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला

मुंबई : राज्यात 'लिपिक' पदासाठी एकच परीक्षा, भरणेमामांनी रोहित पवारांना दिलं आश्वासन

राजकारण : अजितदादा आपण 'हे' करू शकता...; राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांचं साकडं

राजकारण : ‘त्या’ सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी; आमदार रोहित पवार संतापले

अहिल्यानगर : रोहित पवार यांचा भाजपला धक्का

अहिल्यानगर : कर्जत पाठोपाठ जामखेड नगपरिषदेतही भाजपला धक्का; तीन सहयोगी नगरसेवक करणार राष्ट्रवादीत प्रवेश 

महाराष्ट्र : वाढदिवसानिमित्त आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांकडे मागितलं खास गिफ्ट, म्हणाले...

अहिल्यानगर : ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर जामखेडमध्ये कोवीड सेंटर;  रत्नदीप फाउंडेशनचे रोहित पवारांनी केले कौतुक 

राजकारण : “राज्याच्या हितासाठी केंद्र सरकारशी भांडायची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही”

राजकारण : राज ठाकरेंपाठोपाठ आमदार रोहित पवारांचीही मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐकणार का विनंती?