तास-दीड तास जोरदार पाऊस झाला की पावसाळी गटारे, ड्रेनेज लाईनचे चेंबर व्हॉअरफ्लो होऊन सर्व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यांवर येत असल्याचे चित्र सर्वत्र पाहिला मिळत आहे... ...
तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा ते देव्हाडा रस्त्याची अंत्यत दुर्दशा झाली असून पावसाळ्यात या मार्गावरुन ये-जा करणे कठीण झाले आहे. मात्र अद्यापही रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. घाटकुरोडा गावातून वैनगंगा नदीच्या काठावर रेतीघाट असून या घाटावरुन दररोज ...
खचाखच प्रवाशांनी भरलेली बस, रस्त्यातील चढ चढत असताना अचानक मागे सरकत असल्याने भयभीत झालेल्या प्रवाशांचा, चालकाने प्रसंगावधान राखून वाहनावर ताबा मिळविल्याने जीव भांड्यात पडल्याची घटना ९ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जिंतूर-कावी रस्त्यावर घडली़ ...
ग्रामीण भागाला जोडणाऱ्या जिल्ह्यातील ११२ रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे खड्ड्यांनी ग्रासलेल्या या रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. ...
जगप्रसिद्ध लेण्यांकडे जाणाºया औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याच्या चौपदरीकरणाला सुरुवात झाली खरी; मात्र सदरील रस्त्याचे एका बाजूचे साडेसात मीटर रुंदीचे काम पूर्ण करून घेतल्यानंतर पुढे दुसºया टप्प्यातील कामाचे जे होईल ते होईल, अथवा ते काम रेंगाळेल, त्याबाबत ...
विजापूर-गुहागर महामार्गावर कडेगाव तालुक्यातील येवलेवाडी ते शिवणी फाटादरम्यान होणाऱ्या टोलनाक्याला तीव्र विरोध करीत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. कोणत्याही ...
शहरातून जाणाऱ्या नांदेड-पुणे महामार्गावर रस्त्याच्या मधोमध जागोजागी गुडघ्याएवढे खड्डे पडले आहेत. परिणामी दरदिवशी या खड्यांमुळे घडणाºया छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटनांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. ...